आम्ही काही दिवसांपासून जीव मुठीत घेऊन कोर्टात येतोय
- कोर्टात येताना भीती वाटते.
पुण्यात गुन्हेगारांना कुणाचीच भीती राहिलेली नाही
- गुन्हेगारी टॉप लेव्हलला गेलीय.
गोळीबारात वकीलही जखमी होऊ शकत होता.
धन्यवाद मुख्यमंत्री फडणवीस 🙏
जिथं न्याय मिळतो त्या न्यायालयाच्या दारातच गँगवार झाल्याची घटना आज पुण्यात घडली. यावरूनच राज्याची कायदा-सुव्यवस्था किती पोकळ झालीये हे दिसून येतंय.
एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे भाजपच्या काळात गुन्हेगारांचं आवडतं घर झालंय ही सत्यता कोणीच नाकारू शकत नाही.
असो, २-४ गुंडाना पकडून बॅनरबाजी करणारे नव पुण्याचे शिल्पकार यावर काय बोलणार?
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम
पुण्यात न्यायालयाच्या दारातच गोळीबार हा राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवतो! गृहखातं राजकीय जोडण्या लावण्यात व्यस्त असून कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर आहे, राज्यात कुणालाच कायद्याचा धाक उरलेला नाही. न्यायालयातच हल्ले होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षा कशी करणार ?
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
आपले सरकार हे भ्रष्ट्राचाराची खाण बनले आहे ..
राज्याची आणि जनतेची लूट खुलेआम सुरू आहे,
आपण काय करताय?
लहान कामांसाठी देखील मंत्री पैसे मागत आहेत,हे अराजक आहे!
लातूर येथील श्री नरसिंग उरगीर मला भेटले,
या आधी त्यांची व्यथा घेऊन ते सरकार दरबारी,लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटले
पण निकाल शून्य
केस अशी आहे:
श्री नरसिंग यांनी त्यांच्या
आरती सेवाभावी संस्था लातूर यांचे माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेन्टर उदगीर या साठी प्रस्ताव दिनांक 6 / 10 / 2025 रोजी समाज कल्याण मंत्रालयात सादर केला,पंचवीस कोटी रुपयांचा परिपूर्ण असा हा प्रस्ताव. तो प्रस्ताव अद्याप समाज कल्याण मंत्री महोदयांनी मंजूर केला नाही त्याचे कारण मंत्रीमहोदयानी प्रस्तावाच्या २०% म्हणजेच साधारण पाच कोटी ची लाच मुंबईतील ७२ व्या मजल्यावर खाजगी घरी बोलवून स्वतः मागितली ,ती रक्कम दिली नसल्यामुळे आपला प्रस्ताव अद्याप मंजूर केला नाही असे श्री नरसिंग यांचे म्हणणे आहे!
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने पाच कोटी रुपयांची लाच मागितली जाते
ज्या अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात मोठे योगदान आहे!
देवेंद्रजी, हा असला दलितोद्धार काय कामाचा?
श्री नरसिंग यांची कहाणी राज्यातील प्रत्येक माणसाची व्यथा आहे!
असे राज्य सरकार बुडालेले बरे!
(आज नरसिंग उरगिरकर माध्यमाना भेटतील,त्याना अडवले नाही तर)
@PMOIndia@AmitShah
समजलं नसेल तर समजून घ्या....
आमदार राहूल नार्वेकर सेटलमेंट करण्यासाठी गेले होतें...
सेना खासदार संजय राऊत साहेब आदिवासी
बांधवांना न्याय देण्यासाठी झगडत आहेत.
अलिबाग परिसरात आमदार राहूल नार्वेकर यांनी आपल्या पत्नीच्या नावे बऱ्याच जमिनी घेतल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी उघडकीस आणला आहे.
असाच प्रकार पुरंदर तालुक्यात आमदार
प्रसाद लाड यांनी देखील केल्याची चर्चा आहे.
प्रस्तावित विमानतळाच्या ठिकाणी आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या पत्नीच्या नावे बऱ्याच जागा घेतल्याचा प्रकार मागे मी उघडकीस आणला होता.
#SanjayRaut
#RahulNarvekar
#PrasadLad
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली
माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे.
माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या!
स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं…
हा किती नीचपणा!
कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो!
असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही!
एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे
https://t.co/JcqoWMn7wF
#Gajabhau #CopyrightAbuse
शिंदे आणि शिवसेनेचा संबंधच नाही..!
आम्ही त्यांना पक्षातून फेकून दिलंय !
आघाडी तोडून वेगळे सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि
बंडखोर आमदार स्वतःला शिवसेना म्हणवून घेऊ शकत नाहीत. ठाकरे
गटाने २५ जून २०२२ रोजीच शिंदेंची पक्षातून हकालपट्टी केली- कपिल सिब्बल
ठाकरेंचे शिलेदार आमदार नितीन देशमुख गद्दारांच्या टोळीतून कशीबशी स्वतःची सुटका करून आलेले नाथानीं सुडाचे राजकारण करून त्यांचा विकास निधी रोकला....!!
मार्च 2026 पासून ते पोलीस संरक्षणाची मागणी करत आहेत परंतु सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.
राज्यात पेशवाई उदयास आली कीं काय...??
#Shivsena
#NitinDeshmukh