मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केले म्हणून एका दुचाकीस्वारावर लगेच गुन्हा दाखल झाला. पण हेच मोहोळ काल जेव्हा आपला 4-5 गाड्यांचा ताफा घेऊन दगडूशेठ गणपतीला गेले होते तेव्हा पुणेकरांना जो त्रास झाला त्याबद्दल ते स्वतःवर गुन्हा दाखल करून घेणार का?
video @thescoopenews
मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ताफ्याला ओव्हरटेक केलं म्हणून ३२ वर्षीय तरुणावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला; पण २-३ किमी आधीच पार्किंग ��रायला लावून पायी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत आपल्या VIP गाड्यांचा ताफा घेऊन दर्शनाला जाणारे मंत्री महोदय मोहोळ यांच्यावर नियमभंग झाला म्हणून कारवाई होईल का?
पांडू हवालदाराच्या राज्यात सामान्य नागरिकांसाठी नियम कठोर आणि सत्ताधाऱ्यांसाठी VIP नियम वेगळे?
Found tap water in one of the Tribal villages in Balaghat where more than 30 kids have died.
Would the Ministers and MLAs make their own children drink this water?
महाराष्ट्रात बहुभाषिक राहतात
महाराष्ट्र राज्य बहुभाषिक नाही! महाराष्ट्राची भाषा अजून तरी मराठीच आहे!
दोन वाक्यां(दाव्यां)मध्ये प्रचंड फरक आहे!
#Marathi#Maharashtra
आंदोलनकर्ते विद्यार्थी-विद्यार्थीनी वापरत असलेल्या स्वच्छतागृहाचं गेट बंद करण्याचं कृत्य विकृती असलेली प्रवृत्तीच करु शकते.
सरकारने असला नीचपणा करु नये.. तातडीने स्वच्छतागृहाचं गेट खोलण्याच्या सूचना द्याव्यात आणि असला विकृतपणा करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा हे गेट तुटलं तर त्याला विद्यार्थी जबाबदार राहणार नाहीत.
@Dev_Fadnavis
कुसुमाग्रज, अत्रे, पु. ल, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, गोखले, टिळक, कर्वे, आगरकर, सावरकर या सगळ्यांचे आत्मे तडफडत असतील हा गोबरपट्टा विकृतीचा महाराष्ट्र पाहून.
फडणवीसांना सगळ कळतंय की आपण चुकतोय म्हणून, पण त्यांना महाराष्ट्राची काळजी कधी नव्हतीच वेगळा विदर्भ करण्याशिवाय.
How come bhaiyya woman got job of security guard at civic hospital in maharashtra..
This question first need to raise...what mishra doing in maharashtra?
@ekikaranmarathi
तुम्हाला आमची खाद्यसंस्कृती, राहणीमान किंवा विचार पटत नसतील, ठीक आहे.पण आम्ही याच मातीत जन्मलोय. आमचं अस्तित्वच तुम्हाला खटकत असेल, तर आम्ह��� जायचं तरी कुठे?
आम्ही तुमच्या प्रांतात येऊन तुमच्यावर आमच्या पद्धती लादत नाही. मग तुम्हीही आमच्या मातीत राहून आम्हाला कसं जगायचं हे शिकवू नका.
सहअस्तित्व जमत नसेल, तर दोष आमच्या अस्तित्वाचा नाही, तुमच्या विचारांचा आहे.
🔴पुणे: बावधन पोलिस स्टेशन | 11 वर्षांच्या यश भगतला न्याय मिळालाच पाहिजे!
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालावे!!
11 वर्षाच्या यश अरविंद भगत या अनुसूचित जातीच्या दलित तरुण
यश भगत याला आरोपी नामे रामदास दगडे यांनी जातीय द्वेषातून गोठ्यामधलं शेण काढत नाही म्हणून तोंडावरती ऍसिड टाकून त्याला जाळून निर्दयपणे मारून नदीमध्ये फेकून दिले, असा गंभीर आरोप पीडित परिवाराने केला आहे.
त्यांनी यशचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दाखवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे . त्या अनुषंगाने पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
यश भगतचा 14 ऑगस्ट रोजी खून करण्यात आला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी, सीआयडी, सीबीआय मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.
🔴 यश भगत हत्याकांडाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.
🔴 प्रकरणाची व्याप्ती व तपासातील गंभीर प्रश्न लक्षात घेऊन CBI चौकशीची मागणी मान्य करण्यात यावी.
🔴 हत्याकांडाला सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्याचा किंवा प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून, दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
🔴 तपासात कोणतीही दिरंगाई, दबाव किंवा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होऊ नये.
🔴 यशच्या कुटुंबाला संरक्षण आणि योग्य ती कायदेशीर मदत देण्यात यावी.
११ वर्षांच्या निष्पाप मुलाच्या मृत्यूला न्याय मिळणे ही केवळ एका कुटुंबाची मागणी नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करून यश भगतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.
यश भगतला न्याय मिळालाच पाहिजे!
दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!
पोलिसांच्या तपासातील हलगर्जीपणाचीही चौकशी झालीच पाहिजे!
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत आहे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#JusticeForYashBhagat
#AllIndiaPantherSena
कुंभमेळा बजेटच्या पॉईंट वन पर्सेंट सरकारी शाळांवर खर्च केले असते तर या शाळा बंदच पडल्या नसत्या हे आजचे परखड वक्तव्य आहे सुप्रीम कोर्टाचे जज प्रसन्न वराळे सर यांचे.....!!
याच सन्मानमूर्ती व सुप्रीम कोर्टाचे विद्यमान जज प्रसन्न वराळे सर यांना काही टवाळखोर कार्यकर्त्यानी कार्यक्रमला बोलावून ��्यांना भेट म्हणून ठाकरेंना निवडणूक आयोगाने दिलेलें धनुष���यबाण चिन्ह भेट म्हणून दिले असता त्यांची मिश्किल टिप्पणी जरूर ऐका....!!
आता तरी नाथांनी भाजपच्या लावणीला बांधून घेतल्यामुळे ठाकरेंच्या चोरलेल्या धनुष्यबाण चिन्हावंर हक्क
सांगून आपलं हसू करून घेऊ नये...!!
#UddhavThakarey
#EknathShinde