पोलीस नागरिकांच्या रक्षणासाठी की त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रश्न नवी मुंबईत निर्माण झाला आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले काळे धंदे उघडकीस आणून पोलिसात तक्रार दाखल करून कोणतीही कारवाई न झाल्याने आणि नागरिकांसमोर पोलीस स्पा मध्ये बंद दाराआड सेटलमेंट करतात का ही विचारणा केली असता महिला पत्रकाराला #KhandagalePriya कानाखाली मारणे… हि आहे का आपली न्याय व्यवस्था ? हा कायद्याचा मार्ग आहे का ? @Dev_Fadnavis
पोलिसांकडे फक्त एवढीच मागणी केली होती की, तक्रारीवर कायदेशीर कारवाई करून केलेली कारवाई पारदर्शकपणे जनतेसमोर आणा, पण म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, हात उचलण्यात आला.
#VashiPolice
महिलांना मारहाण करता? असा करणार महिला सन्मान, ही लाडकी बहीण अशी?
सदर महिला पोलिसाला तात्काळ निलंबित करा.
@NaikSpeaks@MhatreManda@mieknathshinde
या घटनेचा जाहीर निषेध ! @Navimumpolice
वाशी पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की,
तक्रारदाराला न्याय मागण्याचा अधिकार नाही का ?
महिलेचा सन्मान राखणे ही पोलिसांची जबाबदारी नाही का ?
आणि जर पोलीसच तक्रारदारावर हात उचलणार असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जायचे ?
- योगेश कमल प्रभाकर मोहन
नवी मुंबई
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य
भ्रष्ट व्यवस्था विरोधात कार्यरत असणारे संतोष पंडित यांच्या सारखा उपरोधिक विरोध करणारा पॅटर्न आता महाराष्ट्रभर सुरू झाला आहे. कल्याण मधील हा व्हिडीओ पहा!
या आहेत कॅनरा बँकेचे कर्मचारी वर्ग..कसा सामान्य माणसाला त्रास देतात पहा...कितीही अरेरावी! बँक यांच्या बापाची आहे काय? विशेष करुन हिंदी भाषिक कर्मचारी का ठेवत आहेत? या महिलेले मराठी बोलता येतं नाही.
@canarabank
मुंडे साहेबांसारखा एखादा मेडिकल क्षेत्राची चौकशी करणारा अधिकारी पाहिजे!🙏🏻
मित्राने Blood Test केली, त्याला नामांकित लॅब ने रिपोर्ट दिला 8HB.🩸
डॉक्टरने बघितल्यावर सांगितलं की शक्य नाही दुसऱ्या Lab मध्ये चेक कर, तर तिकडे 14HB आला.
अरे किती फसवणार आणि लुटणार जनतेला?😠
#Lab#Test
७ दिवस झाले आमच्या भागात पाणीच आल नाहीये.
पण बांधकाम सुरू आहे, तिथे रस्ता धुवायला पाणी आहे. एका बाजूला पाण्याची उधळपट्टी तर दुसरीकडे लोकांना पाणी नाही @PMCPune तक्रार दाखल करून घ्या @ChetanVTupe@navalMH@ChDadaPatil@JagtapSpeaks
ठिकाण: साडे सतरा नळी रस्ता , माळवाडी हडपसर
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490किमी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने!
मग प्रश्न विचारायचा नाही का?
वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक!
जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण?
टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?
मी विरोधासाठी बोलत नाही… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर?
आता तरी सांगा…
मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil
राज साहेबांचा एक वाक्य होत...
तुम्हाला आज नाही समजणार जेव्हा तुमच्या दरवाजावर टक टक होईल ना तेव्हा तुमचे डोळे उघडतील..
हीच ती टक टक....
आजच्या घडीला अलिबाग , विरार, पालघर रायगड ,मराठवाडा, विदर्भ अनेक ठिकाणी गाव च्या गाव उठवली जातात ..घरातून बाहेर खेचले जातात.
असो..तुम्हाला हेच सरकार पाहिजे होते..
हा आजचा त्याच फडणवीसांचा ताफा आहे,
जे काल मोदींनंतर जनतेला पेट्रोल-डिझेल बचतीवर आभाळ वाकवत होते…!
आणि स्वतः मात्र मोठ्या ताफ्यात फिरताना दिसतात. 😶
इतिहास त्यांची नोंद धूर्त आणि लब्बाड नेतृत्व अशी केल्या शिवाय राहणार नाही!
"त्याच्या काळजात भरली शहाळी" या शब्दात, कोकणी माणसाच्या स्वभावाचं वर्णन आहे !
आपल्या आंब्याच्या बागेत आलेले 'गवे' ( रान रेडे ) हाकलून काढतांना देखील, शहाळ्यापेक्षा ही गोड प्रेमळ भाषेत बोलणारा शेतकरी,
...फक्त .. फक्त.. कोकणातच असू शकतो ..!😃
रिहे, मुळशी I रिंग रोड वर घरं येते म्हणून घरावर विना मोबदला बुलडोजर....हे सरकार फक्त सामान्य मराठी जनतेवरच अत्याचार करणार!
एरवी हेच पोलीस प्रशासन मुंबईत मात्र परप्रांतीय अतिक्रमनावर बांगड्या घालून गप्प बसणार.
@CMOMaharashtra
Right...👏
"हमारे देश में चाहे पेट्रोल 500 हो जाए या सिलेंडर पांच हज़ार, लेकिन ये तीन चीजें हमेशा सस्ती रहेंगी",,,,,!!!!
गरीबों की जान,
किसानों की मेहनत
और लड़की की इज्जत,