#OperationSindoor
जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती हैं, तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है - भारत माता की जय: PM Modi
via NaMo App
#OperationSindoor
आपने आतंक के तमाम बड़े अड्डों को मिट्टी में मिला दिया। 9 आतंकी ठिकाने बर्बाद कर दिए, 100 से ज्यादा आतंकियों की मौत हुई। आतंक के आकाओं को अब समझ आ गया है कि भारत की ओर नजर उठाने का अब एक ही अंजाम होगा - तबाही: PM Modi
via NaMo App
#OperationSindoor
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. प्रशांतदादा ठाकूर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायु��्य लाभो हीच स��िच्छा!
@ithakurprashant
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री ���ंद्रकांतदादा पाटील जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
@ChDadaPatil
@Kalnirnay तुम्ह��� तुमच्या ॲप्लिकेशन वर तुमची चूक सुधारू शकता परंतु तुम्ही तसे अद्याप चूक केली नाहीये. त्या वर काही स्पष्टीकरण द्याल का?
टीप ( हीच विनंत्ती,सल्ला व धमकी ):- पुढील २४ तासा मध्ये चूक सुधारणा झाली नाही तर आम्हाला ॲप्लिकेशन व भिंती वरील कॅलेंडर वर बहिष्कार घातला जाईल.
Perception आणि communication या दोन्ही पातळींवर मविआ सरकारला खूप काम करण्याची गरज आहे. एस टी संप, सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय असो की आज एका शिवराळ influencer च्या आवाहनानंतर सुरू झालेलं आंदोलन असो... मविआ सरकार नीट communicate करत नाहीये. संवाद हरवलाय.