MPSC च्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे दररोज बैलगाडीभर आरोप होत असताना नैतिकतेला धरुन त्यांनी स्वतःच या महत्त्वाच्या पदाचा त्याग करून या पदाची गरिमा राखणं अपेक्षित होतं, पण ते जर पदाला गोचिडासारखं चिकटून बसणार असतील तर त्यांना हटवण्याचा पर्याय सरकारकडं आहे. सरकारने या��ाबतची प्रक्रिया तातडीने सुरु करावी आणि आज विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांनाही आश्वासित करावं… कारण अभ्यास सोडून रस्त्यावर आंदोलन करण्याची हौस कोणत्याही विद्यार्थ्याला नाही. पण आज भ्रष्ट अध्यक्षांमुळं भविष्यच अंधकारमय दिसत असल्याने आंदोलनाशिवाय विद्यार्थ्यांकडं दुसरा पर्याय नाही.
त्यामुळं व्ही. राधा समिती शिफारशी देईल तेंव्हा ���िर्णय घेऊ, अशी कोरडी आश्वासने देऊन वेळ मारून न नेता, मुख्यमंत्री साहेबांनी भ्रष्ट अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची या पदावर नेमणूक करण्याचा शब्द विद्यार्थ्यांना द्यावा. तसंच ७५ हजार पदांची भरती भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी, एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धती��ेच घ्यावी आणि १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभर होणाऱ्या सर्व परीक्षा घेण्याचाही शब्द द्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
#आता_नाही_तर_कधीच_नाही
#MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSCStudents
महाराष्ट्रात पण SIR मुळे घोळ?
महाराष्ट्रात 21% मतदार SIR मधून Delete, कागदपत्र असुनही लोकांना यादीत घ्यायला अडचण? महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
हा कव���तेतला “कांबळे” माझ्या मनाला कायम एक वेगळाच शाब्दिक स्पर्श करून जातो…❣️
दुसऱ्याच्या कट्टरतेवर वार करत असताना, स्वतःच्या बुडाखाली वाढलेली कट्टरताही एकदा पाहायला हवी…
माणूस कुठल्या जातीत किंवा कुठल्या धर्मात जन्मला, त्याचा रंग काळा आहे की गोरा यापेक्षा तो किती वैचारिक आहे, किती संवेदनशील आहे आणि माणुसकीला किती महत्त्व देतो, यालाच माझ्यासाठी अधिक महत्त्व आहे.
जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून पाहण्याची विचारांची श्रीमंतीच खरी श्रीमंती…
असे वैचारिक आणि संवेदनशील लोकच आजच्या समाजाला योग्य दिशा दाखवणारे खरे दिशादर्शक असतात.
दंगलाकार नितीन चंदनशिवेजी…❤️
@Nitinchandanshive
मुख्यमंत्र्यांच्या आणि नितीन गडकरींच्या गावात आम्हाला झाडं लावता
येत नाही, आणि कारण काय दिलं जातं की कुठल्या तरी अधिनियमाच्या
खाली आम्हाला झाडं लावता येणार नाही. सह्याद्री देवराईचं लेटर आहे
आणि मी गेली 10 वर्ष काम करतोय. मी इतर कसलीही अपेक्षा करत
नाही, केवळ भारतातल्या मोकळ्या जागा भरुया, झाडं म्हणजे काय
मोठं झाडं नाहीत, गवत, झुड��प, वेली वाढवून आपल्याला परिसंस्था
वाढवायची आहे. किमान आपल्या वया इतकी झाडं लावूया.
- सयाजी शिंदे, जेष्ठ अभिनेते
@Anastasis_King Send the links related documents pdf word which can be editable plane text from scanned img pdf to editable plane text for word file pdf file etc remover watermark from pdf
आणखी एक दिवस… आणि निवडणूक आयोगाबाबत
Indian Expressचा आणखी एक महत्त्वाचा खुलासा! 🚨
23 सप्टेंबरला रिपोर्ट समोर आल्यानंतर EC ने सांगितलं—ECINet “unauthorized tampering”पासून सुरक्षित आहे आणि ERO कायद्यानुसार आपल्या अधिकारांचा वापर करतात.
पण दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी EC ला पत्र लिहून ECINetमध्ये चार बदल करण्याची मागणी केली, जेणेकरून EROना कायद्याने दिलेला विवेकाधिकार प्रत्यक्षात वापरता येईल.
विशेष म्हणजे, हाच मुद्दा निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनीही नोंदवला होता.
मग प्रश्न आहे—कायद्याने अधिकार EROकडे असतील, पण सॉफ्टवेअरच ते वापरू देत नसेल, तर प्रत्यक्ष नियंत्रण कुणाकडे? 🧐
आजच्या Indian Expressमधील वल्लभ ओझरकर यांचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे. 🧵
राज्यात २० हजार परीक्षा केंद्रांचं जाळं उभारण्���ासाठी वर्षभर होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांना परराज्यात जावं लागू नये, हे कारण दिलं जात असलं तरी,
‘ये तो सिर्फ़ एक बहाना है, हकीकत तो यह है कि यह MPSC परीक्षा ऑनलाइन कराने की तैयारी है और इस तरह छात्रों को फसाना है…’
त्यासाठीच राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी नेत्यांनी डिजिटल क्लासरूम बांधण्यास सुरुवात केलीय.. पण ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून काळ्या धंद्यांना मोकळं रान सोडण्याचा आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर बिब्बा घालण्याचा सरकारचा हा डाव विद्यार्थी कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत.
आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून ऑनलाइन परीक्षेचा सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणाऱ्या सत्याग्रहात सहभागी व्हावं, असं आवाहन करतो…!
#MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSC #MPSCStudents #पेपरफुटी #विद्यार्थी_आंदोलन
📌 मुख्यमंत्री #objective पॅटर्नबाबत अनुकूल असल्याची चर्चा सुरू होताच, descriptive पॅटर्न कायम ठेवण्यासाठी लॉबिंगला वेग आल्याची माहिती समोर
• २०२९ पर्यंत descriptive पॅटर्न कायम ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा केला जात असल्याची चर्चा
• गोवा में जिन 97 वोटर्स का नाम वोटर लिस्ट में होना चाहिए- उन्हें लिस्ट में शामिल नहीं किया गया
• CEO गोवा ने इन वैलिड वोटर्स को लिस्ट में दोबारा से जोड़ने के लिए 7 दिन में 8 बार दिल्ली में चुनाव आयोग को मेल किया, लेकिन कोई जवाब नहीं आया
• CEO गोवा ने मेल में कहा कि गोवा के EROs, ECINET के जरिए फैसले नहीं बदल पा रहे, क्योंकि उनके पास restricted access था
• हफ्ते में 8 बार मेल करने के बावजूद चुनाव आयोग से जवाब नहीं आया और आखिर में फाइनल लिस्ट छप गई, जिनमें ये 97 वोटर शामिल नहीं थे
जिसकी वजह से इन लोगों के बच्चों का नाम आगे जाकर नहीं जुड़ेगा, उन्हें राज्य और केंद्र सरकार की सुविधाएं नहीं मिलेंगी. गोवा में ट्रांसप्लांट, chemotherapy वगैरह में मिलने वाली मदद बंद हो जाएगी
यह देशद्रोह नहीं है तो और क्या है?
मैं तीन साल से वोट चोरी का पर्दाफ़ाश करता आ रहा हूँ। अब चुनाव आयुक्त खुद इसे स्वीकार कर सच्चाई उजागर कर रहे हैं।
ज्ञानेश कुमार ने देशद्रोह किया है। वो अभी इस्तीफ़ा दें और approver बन जाएं।
वोट चोरी की साज़िश में नरेंद्र मोदी और अमित शाह की पूरी जांच होगी।