मा. मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अंगीकृत रुग्णालयांची आढावा बैठक संपन्न. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रुग्णांचे ‘वेलकम किट’द्वारे स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
#PMJAY#Mjpjay
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे वित्तीय सल्लागार मा. प्रमोद पेटकर यांच्या निरोप समारंभानिमित्त मा. आण्णासाहेब चव्हाण, भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
#MJPJAY#PMJAY
#AyushmanBharat
🇮🇳From remote villages to major cities, #PMJAY is bringing affordable and accessible healthcare closer to crores of families across India.
44+ crore #AyushmanCards issued to eligible beneficiaries in 35 States/UTs, expanding access to free cashless treatment.
दि. २५/०५/२०२६ ते २६/०५/२०२६ रोजी सचिवालय जिमखाना येथे आयुष्मान कार्ड निर्मिती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व नागरिकांनी शिबिरास भेट देऊन आपले आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा.
#AyushmanBharat#MJPJAY#AyushmanCard#HealthForAll
अवयव प्रत्यारोपणासाठी पैशांची अडचण आता येणार नाही.
एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अवयव प्रत्यारोपणासाठी आता ₹५ लाखांवरील निशुल्क उपचार.
#PMJAY#MJPJAY#Health#Maharashtra
#ChintanShivirPune
Chintan Shivir of #PMJAY & #ABDM commenced today in Pune, bringing together senior health officials from the Centre and States to review progress, implementation, and chart the future roadmap for India’s public health assurance and digital health initiatives.
#ChintanShivirPune
Day 1 of the Chintan Shivir witnessed a series of key launches and strategic partnerships aimed at strengthening institutional capacity and advancing India’s digital health and health assurance ecosystem.
#AyushmanBharat#ABDM#UHC#ViksitBharat
(1/4)
Shri Ghayas Uddin Ahmed, JS & FA, NHA, discussed the backbone of health reforms, strong financial governance. He emphasised timely fund utilisation, transparent reporting & robust internal controls to strengthen accountability & support efficient implementation of #PMJAY & #ABDM.