@mieknathshinde आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती आहे की आपण स्वतः निर्णय घेऊन राज्यातील कर्मचाऱ्यांना हवी असलेली 1982-84 ची जुनी पेंशन योजना #OPS लागू करावी. NPS/GPS/UPS योजना आपल्या कर्मचाऱ्यांना मान्य नाही. राज्याचे प्रमुख म्हणुन OPS लागू करून द्या.
@MRJPS_#VoteforOPS
@suvishelke@TanajiSawant4MH@TanajiSawant4MH साहेब तुम्ही 15 दिवसात निकाल व 1 महिन्यात नियुक्ती असे हिवाळी अधिवेशनात सांगितले होते तरी अजून 2 महिने होत आले अजून निवड यादी लागल्या नाहीत महत्वाचे पदांच्या लवकरात लवकर निकाल लावले पाहिजेत आरोग्य विभाग यांनी
@abpmajhatv जिथे घोटाळा झाला आहे तेथे चौकशी करा दुसऱ्या विभागात व्यवस्थित परीक्षा चालू आहेत जे अभ्यास करून चांगले मार्क घेत आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायला नको
@Mpsc_Andolan@RRPSpeaks@CMOMaharashtra मा. आरोग्य मंत्री साहेब लवकर लवकर निकाल लावण्यासाठी TCS यांना आदेशित द्यावेत ही नम्र विनंती कारण परीक्षा होऊन 22 दिवस झाले आहेत अजून निकाल नाही आला आहे
@dhavalgy सर नमस्कार रासायनिक साठी नमुना दिला होता मागे रीडिंग सर्व बरोबर आले आहेत आणि मी फिल्ड टेस्ट किट द्वारे पण तपासणी केली रीडिंग बरोबर आहेत हे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर आहे फक्त लोकांची एकच तक्रार आहे की पाणी ची चव बदलली आहे आणि पाणी हंड्या मध्ये अशी तरंग येते
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.