भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान चिरायू होवो. सर्वांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#संविधान_दिन#ConstitutionDay
१२ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास… आणि एक विलक्षण योगायोग!
“मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस…” ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी वानखेडे स्टेडियमवर घुमलेले हे शब्द आजही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा क्षण आहेत.
या ऐतिहासिक दिवसाला १२ वर्षे पूर्ण होत असतानाच, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजा फडकली!
काळाच्या प्रवाहात जुळून आलेला हा अविस्मरणीय योगायोग!
जय श्रीराम 🚩
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #DevendraFadnavis #Maharashtra
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
भारताचे दोन महान गृहमंत्री! 🇮🇳
एकाने भारताला एकतेच्या सूत्रात बांधले, तर दुसरे देशाचे तुकडे करण्याची कटकारस्थाने रचणाऱ्या शत्रूंना रोखण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत!
या एकाच फ्रेममध्ये तेज, रुबाब आणि अतुलनीय राष्ट्रनिष्ठेची आभा!
#SardarPatel#AmitShah#BJP
📍 बोरीवली
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पावन पर्वानिमित्त आयोजित ‘दसरा महोत्सवा’त सहभागी झालो. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत रावण दहन केले.
प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा आणि संस्कृतीचा जागर करणारा हा उत्सव म्हणजे सत्याचा असत्यावर आणि चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा संदेश देणारा सोहळा आहे. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचे स्मरण करून आपल्या जीवनात सत्य, सदाचार आणि संस्कृतीची मूल्ये दृढ करण्याचा संकल्प करूया!
याप्रसंगी जनसेवक गोपाळ शेट्टी जी, ॲड. जे. पी. मिश्रा जी, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक (बाळा) तावडे, माजी नगरसेवक विद्यार्थी सिंह आणि मोठ्या संख्येने बोरीवलीकर उपस्थित होते.
जय श्रीराम! 🚩
#SanjayUpadhyay #Borivali #ShriRamleela #Dussehra #Vijayadashami
जय अंबे! 🚩
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बोरिवली पूर्व येथे संस्कृती फेज २ - नवरात्री उत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवाला भेट देऊन मातेचे दर्शन घेतले.
याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेविका ॲड. सीमा शिंदे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#Navratri#Navratri2026#SanjayUpadhyay #Borivali
विधानपरिषदेचे गटनेते आमदार श्री. प्रवीण दरेकर जी यांना वाढदिवसानिमित मनपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छा आपल्या सुदृढ, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी!
@mipravindarekar
भारतीय जनता पार्टी, उत्तर मुंबई द्वारा आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘आंगण मिलन सेवा’ उपक्रम उत्साहात संपन्न!
यावेळी आंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या योगदानाचा गौरव करणारा हा विशेष उपक्रम ठरला.
#SevaSankalpAbhiyan #AanganKaUtsav #NarendraModi #SanjayUpadhyay #Borivali
@narendramodi@NitinNabinBJP@PiyushGoyal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@BJP4India@BJP4Mumbai
नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस - माँ ब्रह्मचारिणीची आराधना!
तप, त्याग आणि दृढ संकल्पाचे प्रतीक असलेल्या माँ ब्रह्मचारिणीच्या चरणी कोटी कोटी नमन!
#Navratri#MaaBrahmacharini#नवरात्रोत्सव
📍सेवालय कार्यालय, बोरिवली (प.)
सेवालय कार्यालय येथे विधानपरिषदेचे गटनेते आमदार श्री. @mipravindarekar जी यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सर्व नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
#SanjayUpadhyay#Borivali#Sevalaya#BJP
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये सरसकट ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर!
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार!
शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल धन्यवाद!
#Drought #Farmers #DevendraFadnavis #Maharashtra