माहीम विधानसभा आयोजित " बूथ चलो " अभियाना अंतर्गत कार्यशाळा महाराष्ट्र हायस्कूल येथे पार पडली.
त्यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष ऍड आशिषजी शेलार यांनी मार्गदर्शन केले.
मुबंई, जिल्हा,माहीम मंडळ,वॉर्ड पदाधीकारी सुपर वरियर मोठ्या संख्येने उपस्तित होते.
माहीम विधानसभा मतदारसंघात आज बुथ चलो अभियान कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माहीम विधानसभा प्रभारी जितेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर, विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर, श्वेता परुळकर, प्रतीक करपे, विलास आंबेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. #BoothChaloAbhiyan #बूथ_चलो_अभियान @BJP4Mumbai@Jitendra_raut71@Rajesh_Shirwadk@gambhir_sheetal@OfficialAkshata@CAPratikKarpe@shwetaparulkar9
Cheers to the extraordinary accomplishments of Uday Vishwanath Deshpande!
The Padma Shri award is a well-deserved recognition of your outstanding service in the field of Sports.
#PadmaShri
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आज भाजपा सहकार आघाडीची बैठक घेतली. आगामी कार्यक्रमासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली.
@mipravindarekar@BJP4Mumbai
मुंबई भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संघटनात्मक बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आणि आगामी कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करून सूचना केल्या. @BJP4Mumbai
Applaud Fin Min Smt @nsitharaman ji for being the 1st woman Finance Minister to present 6 consecutive budgets under the abled leadership of PM @narendramodi ji whose government presented the 10th consecutive budget!
#Budget2024 presented by PM Modi ji led NDA Govt’s strong pillars for 'ViksitBharat'- farmers, youth, needy & Narishakti!
PM Modi-led Govt will be back with a record electoral majority in June 2024 to present a more detailed annual budget and plans for #ViksitBharatBudget
वांद्रे पश्चिम विधानसभेतील वॉर्ड क्र. १०२ मधील बोरान रोड, बीएमसी गार्डन ते जोजेफ व्हिला येथील ड्रेनेज व पॅसेजच्या कामाचे भूमिपूजन केले.
Performed bhoomipoojan for drainage and passage work on Boran Road from BMC Garden to Joseph Villa, Ward No. 102 in our Bandra West Assembly Constituency.
@poonam_mahajan@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भाजपा नेते मुंबई अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हैदराबाद येथून विद्युत रोषणाई(led) मध्ये प्रभू श्रीराम आणि अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.आपण सहपरिवार या प्रतिमेचे दर्शन घेण्यास अवश्य या,जय श्रीराम.
प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलारजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभादेवी येथील श्री जागृत हनुमान मंदिराची साफ सफाई करण्यात आली.
#AyodhyaRamTemple#MyCleanIndia#swachhteerthabhiyan
साप्ताहिक बैठक.,
लोकसभा निवडणूक निमित्ताने मुंबई अध्यक्ष आशिषजी शेलार ह्यांचा आदेशानुसार, पक्षा कडून आलेल्या कार्यक्रमा संदर्भात माहीम विधानसभा पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली.
भाजप माहीम विधानसभा🪷 🚩 BJP Mumbai Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Witnessed friendship and teamwork with a touch of competition at the Box Cricket Tournament at #NWF2023. Best wishes to the participating teams. #Bandra#Cricket
आमच्या वांद्रे पश्चिम विधानसभामतदारसंघातील वॉर्ड ९९ मधील खार दांडा राम मंदिर पटांगणाच्या बाजूला मुंबई महानगरपालिकेचा ‘आपला दवाखाना’ तसेच समाज मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. आज या जागेची पाहणी केलीआणि प्रभागातील पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन केले.
@poonam_mahajan@mybmc@BJP4Mumbai
#AaplaDawakhana #VandreWest #development #Mumbai #RamMandir
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक...
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय!
अशा महान राजाची "शिवमुद्रा" नौदलाच्या गणवेशावर उमटवण्याचा निर्णय घोषित करुन
पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपतींच्या उत्तुंग कर्तृत्त्वासमोर नतमस्तक झाले.
◆जे आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी झेंड्यावर राजमुद्रा उमटवून शांत बसलेत...
◆जे छत्रपतींच्या नावानेच पक्ष चालवतात, पण छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागतात...
◆ काँग्रेसने छत्रपतींचा असा गौरव एवढ्या वर्षांत का केला नाही? याबाबत जाब विचारण्याचे सोडून त्यांच्या बरोबर जे सत्तेसाठी सोबत जातात...
◆अशा दोन्ही पक्षांना आणि छत्रपतींवर राजकीय स्वार्थी प्रेम करणाऱ्या दोन्ही पक्षप्रमुखांना...
या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करावेसे वाटले नाही...
तरी..
वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अफाट, निस्वार्थ प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्राच्या वतीने आम्ही पंतप्रधानांचे आभार मानतो!
जय शिवाजी... जय भवानी!!
@narendramodi@BJP4India@mnsadhikrut@ShivSenaUBT_
#ChhatrapatiShivajiMaharaj #BJP
The work of laying a new sewage line from Mahim Junction to Chimbai Pumping area has been started in Ward No. 102 of Vandre West Assembly Constituency. Necessary funds have been provided for this work, and bhoomipujan for the same was performed today.
@poonam_mahajan@BJP4Mumbai
#Mumbai #development #BJP
मुंबईच्या विकासात आडवी येणारी उबाठा धारावी विकासाच्या आड आलीच..!
मेट्रो आली तेव्हा आरेचा मुद्दा काढला...
कोस्टल रोड आला तेव्हा सुध्दा अशीच खोटी माहिती पसरवली...
उद्देश एकच...
विकास प्रकल्प लटकवणे
आणि चोख कटकमिशन खाणे?
अडवणूक.. आंदोलन, कधी मोर्चा...
मुंबईत मात्र उबाठाबाबत एकच चर्चा..
धारावीतून निकाल लेंगे मातोश्री 2 चा खर्चा?
@ShivSenaUBT_@OfficeofUT@AUThackeray@rautsanjay61@BJP4Mumbai
#MumbaiCity #development #Dharavi #BJP
काल माहीम विधानसभेत ‘नमो दीपोत्सव' दिवाळी पहाट चा सोहळा आयोजित केला होता... या कार्यक्रमात आमचे प्रमुख मार्गदर्शक मुंबई अध्यक्ष अॅड.आशिष शेलार जी, कालनिर्णय चे जयेंद्र साळगावकर,माहीम विधानसभा अध्यक्ष सौ.अक्षता तेंडुलकर आणि विधानसभेतील सर्व कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते.