धारावी गोपीनाथ कॉलनी चर्च च्या पाठी मागे घन कचरा व्यवस्थापन (जी उत्तर विभाग) चे चौकीत अनधिकृतपणे ज्यूस सरबत यांचे दुकान चालू आहे अनधिकृत दुकानाची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्यात यावी 🙏@mybmc@mybmcWardGN@AshwiniBhide@Dev_Fadnavis जी
FDA_MAHARASHTRA @Tukaram_IndIAS sir please see this video today’s shot where this Ved Vadapav shop doeshis work next to garbage cans & next to toilet block , @mybmc@mybmchealth@Mahim_PS@DcpZone5Mumbai need your urgent intervention toshut such unhygienic shops in Mahim @mybmc
Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation.
We performed Bhumipujan for it today.
Ganpati Bappa Morya 🙏🏽
#Mumbai
धन्यवाद देवा भाऊ,
कडक निर्णय घेतल्याबद्दल।
रेल्वेच्या जमिनीवरील
बेकायदा अतिक्रमण हटवल्याबद्दल।
पश्चिम रेल्वे, मुंबई पोलीस
आणि BMC चेही अभिनंदन।
कायदा आणि विकासासाठी
घेतलेल्या या कारवाईला सलाम।
@Devendra_Office@BJP4Mumbai@OfficeofAShelar@AmeetSatam
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 : तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान; अनेक निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या असून अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. उपलब्ध माहितीनुसार एका प्रकरणात लघुतम न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असून उर्वरित प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर माहिती अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका निवडणुकीत आव्हान देण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेकडे मागविली होती.
प्रभाग 119 ‘एस’ मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेना नगरसेवक राजेश सोनावळे यांच्यासह अन्य उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने रद्दबातल केली आहे.
In the land of Chhatrapati Shivaji Maharaj, a mother is homeless. My estranged husband, with whom divorce is pending since 2018, has illegally broken into my house in Prabhadevi, Mumbai on May 12, 2026 (2 days ago) with miscreants and is illegally misusing it.... 1/2
A Muslim man vandalized Ma Durga Mandir in Murshidabad, West Bengal.
He broke murtis and desecrated the sacred place.
Enraged Hindus protested and demanded immediate arrest of the culprit.
@WBPolice
We pay taxes for development—but what do we get? Crores spent on newly built CC roads, yet encroachments and slums take over. Why are authorities silent? Where is accountability? Address
जे आर बोरीचा मार्ग, bdd चाळ ना म जोशी मार्ग जवळ, @mybmc@Devendra_Office@AshwiniBhide
We pay taxes for development—but what do we get? Crores spent on newly built CC roads, yet encroachments and slums take over. Why are authorities silent? Where is accountability? Address
जे आर बोरीचा मार्ग, bdd चाळ ना म जोशी मार्ग जवळ, @mybmc@Devendra_Office@AshwiniBhide