११४११/१२ सांगली - परळी वैजनाथ या गाडीला पूर्वीप्रमाणे आयसीफ कोचेस देऊन ६ स्लीपर आणि २ वातानुकूलित ३ टायर डबे जोडवेत अशी मागणी काल पुण्याचे विभागीय कमर्शिअल मॅनेजर श्री. हेमंत बेहरा सरांकडे केली. यावर पुणे विभाग सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी दिले.
@drmpune
@WestMahaRailGrp@Central_Railway@mahendra3 ट्रेन का नाम एक्सप्रेस है कोच डेमू के कृपया घ्यान दे
11412-11411 सागली -परली वैजनाथ डेमू कोच बदलकर, स्लीपर और जनरल कोच लगाए
, रात में सफर में दिक्कत
@RailMinIndia@Central_Railway Due to preparatory work to be carried out in connection with the doubling work in Sangli-Miraj section, following trains will be affected on 27/12/2023. Inconvenience caused is deeply regretted.