राज्यशास्त्रात एमए शिक्षण झालेले निखिल कदम गेली ८ वर्ष पक्षासोबत काम करत आहेत. शेतकऱ्यांना 'साला' म्हणणाऱ्या शेतकरीविरोधी नेत्याच्या घरासमोर जाऊन त्यांनी उपोषण केले होते. निखिल यांच्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे.
@NKSpeaks#शिलेदार_राष्ट्रवादीचे
महाराष्ट्र विधिमंडळातील एकूण १३ मुस्लिम आमदारांमधून महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्य पदासाठी एक महिला व एक पुरुष सदस्याची निवड केल्या जाते. @NCPspeaks च्या वतीने एका जागेवर आज मी माझी उमेदवारी जिल्हाधिकारी मुंबई यांच्याकडे दाखल केली.
यावेळी आ.ख्वाजा बेग व इतर उपस्थित होते.
मराठवाड्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - पाथरी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा उद्घाटन सोहळा नामदार @dhananjay_munde यांच्या हस्ते थाटात संपन्न.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या वाढदिवसानिमित्त @JunaidDurrani13 यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
@supriya_sule
परभणी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा गटनेते, नगर पाथरी व आमचे राष्ट्रवादीचे युवा सहकारी @JunaidDurrani13 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@NCPpbn@babajanidurrani
संविधान बचाव, देश बचाव अभियान अंतर्गत देशाचे लोकप्रिय विद्यार्थी नेते @kanhaiyakumar यांची पाथरी येथे जाहीर सभा.
तमाम जागरूक विद्यार्थी, तरुण व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
-२५ ऑगस्ट रोजी स.११ वा.
- जिल्हा परिषद मैदान, पाथरी.
विनीत:- आ.@babajanidurrani साहेब.
१७व्या शतकात सामाजिक क्रांती करणारा एक प्रसंग ज्यानी रयतेमध्ये स्वाभीमान आणि आत्मविश्वास प्रस्थापीत केला तो ऐतिहासिक सोहळा म्हणजे " शिवराज्याभिषेक सोहळा "
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!!!
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची आज मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील सहकारी आ.विजयराव भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे व राजेशदादा विटेकर उपस्थित होते.
@PawarSpeaks@NCPspeaks@Jayant_R_Patil@VMBhamble @ruvitekar @NCPpbn
महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अत्यंत चांगल्या स्वभावाच्या व कृषी क्षेत्रातील जाण असणाऱ्या नेत्यास महाराष्ट्र मुकला..
@Pfundkar
आमचे सहकारी मित्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेशदादा विटेकर यांचा आज वाढदिवस. दादा तुमच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत जावो याच जन्मदिनाच्या सदिच्छा!
@ruvitekar