@Dev_Fadnavis Saheb tumhi kas tharaval tya afvaa ahet as.. Afvaa asti tar kahi lokanni tika keli asti pan samanya janta tika karty he bagha aani arrogance soda.. Virodhi nahit mhnun manmani pane vagu naka bolu naka, ravanacha hi ahankar tikla navhta
@IndianIndex Same growth compared to UPA regime and NDA.. What is the difference between the both parties.. They will say we are ahead of Pakistan so our growth rate is better
3 consecutive failures for Vaibhav Suryavanshi, he is yet to touch the score of 20 runs. They dropped a POTT player on 3 failures, lets see what is the yardstick to judge others who haven't won India world cup with POTT performance.
Jos Buttler is also out of form, in T2O blast also players are scoring everyday but no one dropped Buttler. I still have hope on Vaibhav, he is a tremendous talent & it is not Vaibhav's fault that those clowns dropped India's hero Samson!
#WATCH | AAP national convener Arvind Kejriwal says, "I watched an interview of Hardeep Puri on 2-3 channels. He was issuing some clarifications over the ethanol matter. He clearly said that no choice would be given to people...I would like to tell the PM that such arrogance is not good. This is dictatorship. When crores of people are raising their voices against it, it is the duty of a responsible Govt to listen to it. Listen to the people, this is not good."
(Video: Arvind Kejriwal/X)
फडणवीसांना स्मृतिभ्रंश झाला का?
२०२२ साली - तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
२०२६ साली - माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची करू नका
वाह फडणवीस साहेब वाह 👏 स्वतःच विसरलो काय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे तुमच्या साठी ही लागू होते... सरकार वर टीका करणारे, प्रश्न विचारणारे लोक हे बाहेरचे नाहीत इथलेच आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
तुमच्या सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलल्याने महाराष्ट्राचा अपमान होऊ शकत नाही..
तुम्ही आणि तुमचं कमिशनखोर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही..
देवेंद्र फडणवीस आणि लोकांची माथी भडकवणारा भाजप म्हणजे महाराष्ट्र नाही.. हे आधी समजून घ्या....
आणि महाराष्ट्राच्या अपमानाची काळजी वाटत असेल तर..
तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाईंचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदीवर कारवाई करा..
तुमच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबली.. लोकांचा जीव गेला आणि त्यावर तुमचा आमदार दात काढतो.. याने महाराष्ट्राचा अपमान होतोय.. त्याच्यावर कारवाई करा..
आणि सोशल मिडियावर भ्रष्ट सरकारला जाब विचारणाऱ्यांना सोडणार नाही म्हणजे काय? धमकी देताय का? मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही गुंडगिरीची भाषा?..
खूप सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांचा वारसा लाभलाय या महाराष्ट्राला.. अशी गुंडगिरीची भाषा वापरून महाराष्ट्राचा अपमान करणं आधी थांबवा!