पुण्यातील नागरिकांना आमचे आवाहन आहे की, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी उन्हात कष्ट करणारे स्वच्छ कचरा वेचकांना PMC गाडीची वाट पाहताना पिण्याचे पाणी आणि आपल्या सोसायटीतील स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी देऊन त्यांना सहकार्य करा. 🙏🏼
We appeal to the citizens of Pune to support waste pickers who work tirelessly in the heat to keep our city clean by offering them drinking water while they wait for PMC vehicles and allowing them to use the washrooms in your society. 🙏🏼
कचरा वेचकांच्या मुलांची दहावीच्या परीक्षेत उज्वल कामगिरी*
दहावी पास होणे ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असते – भविष्याच्या स्वप्नांकडे नेणारा मार्ग. कचरा वेचकांच्या मुलांसाठी ही गोष्ट अधिक अर्थपूर्ण ठरते. @ABPNews@ChDadaPatil@CMOMaharashtra
या योजनेचा लाभ मिळाला तर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगू शकू.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वयोवृद्ध महिलांकरिता तुमच्या शासनाने घेतलेला हा पहिला निर्णय असू द्या.
@ABPNews@PuneCityTraffic@IE_Pune
आपल्या राज्यात किंवा केंद्रात वयोवृद्ध महिलांसाठी लाडके बहीण योजनेच्या जोडीची कुठलीही तुल्यबळ योजना या घडीला तरी अस्तित्वात नाही. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कमाल वयोमर्यादेची पात्रता अट काढून टाकावी अशी विनंती आम्ही करत आहोत.
आमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. या कमाल वयोमर्यादा कारणास्तव आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला नाही.
वाढलेल्या वयामुळे आम्ही काम करू शकत नाही. आणि स्वतःला सावरू शकत नाही. आम्ही अधिक असुरक्षित आहोत.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
अशी विनंती आम्ही करत आहोत. या योजनेचा लाभ मिळाला तर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगू शकू.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वयोवृद्ध महिलांकरिता तुमच्या शासनाने घेतलेला हा पहिला निर्णय असू द्या.
@ChDadaPatil@CollectorPune@collectorpune1@mieknathshinde