गोकुळच्या निमित्ताने लोकशाहीचा गळा घोटण्याचा आणखी एक प्रयत्न!
सहकार क्षेत्रातील लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून सत्ता टिकवण्याचा हा डाव महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.
इडा पीडा टळू दे, फडणवीस सरकार जाऊ दे!
#गोकुळ#लोकशाही#महाराष्ट्र#देवेंद्रफडणवीस
या 'गोकुळ'च्या निवडणुकीमुळं महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. सामान्य माणसाला विश्वास मिळाला आहे की आपण लढलो तर जिंकू शकतो. मला वाटतंय कोल्हापूरातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बीजंच रोवली गेली आहेत. तुम्ही आमची कळ काढली, आम्ही नाही. सुरुवात तुम्ही केली, आम्ही ते समाप्त करणार.
मा. श्री. सतेज पाटील
काँग्रेस गटनेते, विधानपरिषद
या 'गोकुळ'च्या निवडणुकीमुळं महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. सामान्य माणसाला विश्वास मिळाला आहे की आपण लढलो तर जिंकू शकतो. मला वाटतंय कोल्हापूरातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बीजंच रोवली गेली आहेत. तुम्ही आमची कळ काढली, आम्ही नाही. सुरुवात तुम्ही केली, आम्ही ते समाप्त करणार.
मा. श्री. सतेज पाटील
काँग्रेस गटनेते, विधानपरिषद
@satejp
आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔
हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए।
A long time ago Rajiv and I realised that there was no point in trying to keep up with all that had been written about us. But, as I say in the book, there came a time when I felt that I should tell my own story.
Read my interview: https://t.co/0tcL1k61D9
गोकुळ निवडणुकीत हरले, आता कायदा बदलून सत्ता मिळवणार?
दूध उत्पादकांनी १३ विरुद्ध १२ असा स्पष्ट कौल सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला दिला. जनादेश स्वीकारण्याऐवजी महायुती सरकारने चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा मार्ग मोकळा केला.म्हणजे मतदारांनी नाकारलं तर मतदारांचाच कौल बदलायचा!
निवडणुकीत जिंकता येत नसेल, तर कायद्यात बदल करून मागच्या दाराने सत्ता मिळवायची. ही लोकशाही नसून ही थेट सत्ताचोरी आहे!
गोकुळचा जनादेश पायदळी तुडवण्याचा हा डाव महाराष्ट्राच्या सहकार चळवळीवरचा हल्ला आहे. आणि भाजप ही लोकशाहीला लागलेली अशी किड, जी निवडणुकीत हरली की कायद्यात बदल करून सत्ता बळकावण्याचा मार्ग शोधते!
#गोकुळ #कोल्हापूर #सत्ताचोर
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
बरं झालं, सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वातील समविचारी आघाडीचे २५ संचालक निवडून आले नाहीत…नाहीतर भाजपला २६ स्वीकृत संचालक घेऊन बहुमताचं गणित जुळवावं लागलं असतं!
#गोकुळ
हमने सब लोगों से कहा कि जब आप मार्च और महारैली के लिए यहां आएंगे, चीजें खरीदें, खरीदारी करें।
मगर, यहां Connaught Place में आते हुए हमें पता लगा कि BJP ने सारी की सारी दुकानें जबरदस्ती बंद करवा दी।
तो traders का नुकसान कौन कर रहा है, कैसे हो रहा है, यह आप जान लीजिए!
नमस्कार,
कल लाखों लोग रामलीला मार्च के लिए दिल्ली आ रहे हैं।
त्यौहारों का मौसम है। दिवाली, छठ, भाईदूज का समय है। मैं चाहता हूं जो लाखों लोग बाहर से दिल्ली आ रहे हैं, वो यहां के व्यापारियों की मदद करें।
प्रोटेस्ट, मार्च, रैली कीजिए, साथ में थोड़ी सी खरीदारी भी कीजिए - व्यापारियों का फायदा हो जाएगा।
मैं जानता हूं व्यापारियों को रैली नुकसान नहीं पहुंचाएगी। BJP डरी हुई है इसलिए अफवाह फैला रही है।
मगर, दोनों काम करते हैं।
कल मार्च होगा, रैली होगी और लाखों लोग हमारे व्यापारियों की छोटी-छोटी दुकानों में से सामान खरीदेंगे।
आप सबको बहुत-बहुत प्यार।
शुभ दिवाली। जय हिंद।
Tomorrow, lakhs of people are coming to Delhi for the Ramlila March.
It is the festive season. Diwali, Chhath and Bhai Dooj are here. I want the lakhs of people coming to Delhi from different parts of the country to support the local traders here.
Tomorrow, along with protesting, marching and attending the rally, do a little shopping too. It will help our local traders.
I know that our rally will not hurt the traders. The BJP is spreading rumours because it is scared.
But let’s do both.
Tomorrow, there will be a march, there will be a rally, and lakhs of people will also buy things from the small shops of our local traders.
Much love to all of you.
Happy Diwali. Jai Hind.
नमस्कार,
चलो दिल्ली रामलीला मार्च, लोकतंत्र को बचाने का, वोट चोरी को रोकने का, संविधान को बचाने का मार्च है।
यह किसी एक राजनीतिक पार्टी का मार्च नहीं - यह हिंदुस्तान की आत्मा का मार्च है।
सब लोग जो नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार से तंग हैं। सब लोग जो लोकतंत्र को बचाना चाहते हैं, संविधान की रक्षा करना चाहते हैं, आप सब आइए।
एक ही protest है - देश का protest है।
Don't worry about the police, don't worry about lathis - the BJP will not have the guts to try any of their antics.
Come march with us - we will walk together to protect the Constitution, to protect the Indian nation.
घबराने की जरूरत नहीं है।
I urge all student groups, regardless of your political affiliation - if you feel that India is under attack, if you feel you are under attack, your expression, your ideas, your way of thinking is under attack, come and join us.
It will be a fantastic march, and it's a march for the soul of this country.
Looking forward to seeing all of you there.
🗓️ 1 नवंबर
📍 रामलीला मैदान, नई दिल्ली
#ChaloDilli
नागपूरात कॉंग्रेसचा ‘बब्बर शेर’ परत निवडून आलाय!
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजीत गोविंदराव वंजारी भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
ट्विट डिलीट करून फडणवीसांनी पुन्हा एकदा सावरकरांचा वारसा जपला!
संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात फडणवीसांनी ट्विट केलं. पण तोच तीर उलटला आणि थेट त्यांच्या छातीत घुसला! अखेर नामुष्की ओढवून घेत ट्विट डिलीट करण्याची वेळ आली.
फडणवीसजी, एवढ्यातच घाबरलात? हा तर फक्त ट्रेलर आहे!
२०२९ मध्ये महाराष्ट्राची जनता तुमचा असा काही राजकीय कंडका पाडेल की, आजचं हे ट्विटही तुम्हाला आठवेल!
All the best, फडणवीसजी! पुढच्या झटक्यासाठी तयार राहा.
@Dev_Fadnavis