@RohitPawarOffic@RRPSpeaks रोहित दादा महत्वाची मागणी करता आहात, आपले मनपुर्व स्वागत. आपले सरकार पण हजारो कर्मचार्यांचे कुटुंब आणि उमे अभियानात जोडलेल्या 50 लाख कुटुंबांच्या जिवांशी खेळ करते आहे. उमेदच्या कुशल आणि रिजल्ट ओरियन्ट कर्मचार्यांना खाजगी कंपनीच्या दावणीला बांधून. आपण याकडे लक्ष द्या
न्याय मागणे सुद्धा गुन्हा झाला आता. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आमच्या माता बघिनींवर धारा 144 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.सोसिएल डीस्टंसिंग मास्क सॅनिटायझर सर्व नियम पाळून सुद्धा गुन्हे. मेहरबानी मायबाप सरकार @CMOMaharashtra@MahaDGIPR@PMOIndia@Dev_Fadnavis
@bwnLpyuVrnjciqD@CMOMaharashtra@MahaDGIPR@PMOIndia@Dev_Fadnavis #JUSTICE_FOR_MSRLM#
हे सरकार गरिब जनते चे नाही, महिलांच्या कल्याणाचा तीळमात्र विचार करत नाही केवळ टीव्ही वर बोलतात.
उमेद अभियान वाचले तर गरिब गरिबीतून बाहेर निघेल, नाहितर गरिबांनाच हटवले जातील असे निर्णय सध्याचे राज्य सरकारने घेतला आहे.
बाह्य संस्थेच्या सेवा शुल्काच्या 14 टक्क्यात आपले किती?
तुम्हीपण या आऊटसोर्सिंगनेच. कशाला शासनाचा खर्च वाढवता? येताय ना मग? असंवेदनशील लोकांनो आम्हला संवेदनशीलता शिकवली आपण.आता संवेदना संपल्या का तुमच्या?पारदर्शक पणा?आमच्याशी प्रामाणीक पणा?तुम्ही उत्तरदायी आहात आमच्या नुकसानीचे
तैमुर,सुशांत कंगना ह्या सर्वांतून वेळ मिळत असेल तर आम्ही लोकशाहीच्या एका महत्वाच्या स्तंभाला विनंती आहे की आज कोरोनाच्या काळात तमाम महाराष्ट्रातील आमच्या माताभगिनी यांनी एकत्र येऊन त्रयस्थ संस्थेच्या विरोधात जे आंदोलन केले त्याचीपण बातमी दाखवा.ग्रामीण महाराष्ट्रात पण माणसे रहातात
आज दहा हजार माता भगीनी होत्या मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक तालुक्यातून पंधरा हजार माता भगिनी आमच्या साठी स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरतील. मायबाप सरकार दखल घ्या आमची आणि त्रयस्थ संस्थेचा हेकेखोर पणा थांबवा.@MahaDGIPR@CMOMaharashtra@uddhavthackeray@Dev_Fadnavis
Construction of Vermicompost Pits costing around 2.75 lakh for 20 pits in convergence with #MGNREGA, #SHGWomen of Mhuawan Muhai GP have become self-reliant by selling bags weighing:
◾50 KG
◾30 KG
◾05 KG
◾02 KG
at Rs.07 per kg, earning about Rs.5-6 thousand per month.