श्री भैरवनाथ यात्रा उत्सव येवलेवाडी च्या निमित्ताने येवलेवाडी येथे आज उटी भजनाचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने माझ्या वतीने परिसरातील २८ गावांना मृदुंग वाद्य भेट देण्यात आले.
काल अति महत्वाच्या बैठकीसाठी मुंबई-दिल्ली-विशाखापट्टनम येथे गेलो असता आज दुपारच्या विमाणानाणे परत येत असताना मुंबई एअरपोर्ट वर बस मधून टिपलेली क्षणचित्रे.उद्या पुरंदरलाही असच वैभव प्राप्त होणार आहे.
दिवसाची सुरुवात सत्कर्माने
धान्यकीट (साखर, तांदूळ, तेल व डाळ) व
Arsenicum Album 30 या गोळ्या
माझ्या लोकांना देऊन आज दिवसाची सुरुवात.
#birthday#DashrathKalbhor
दशरथदादा काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त
आपण येवलेवाडी येथील १००० कुटुंबांना
Arsenicum Album 30 या होमिओपॅथिक
गोळ्यांचे वाटप घरोघरी जाऊन करणार आहोत.
मा.श्री.दशरथ दादा काळभोर
(मा.सदस्य:- जिल्हा परिषद पुणे)
#ArsenicumAlbum30#Corona#DashrathKalbhor@AUThackeray
येथील ग्रामस्थांना रक्तदान करण्याचे आवहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद दिला.
याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद!
यामध्ये ९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
#रक्तदान#येवलेवाडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत श्री.दशरथ काळभोर (मा.सदस्य जिल्हा परिषद, पुणे) यांनी येवलेवाडी (1/2)
In Pune, I met former Union Minister Arun Shourie Ji. Enquired about his health and had a wonderful interaction with him.
We pray for his long and healthy life.
शिवसेना नेत्या ना.डॉ.सौ.नीलमताई गोऱ्हे (उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद) यांच्याकडून अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपचारासाठी जवळपास १.५ लाख रुपये मदत झाली.
त्यांचे 'आम्ही वारकरी' कडून मनःपूर्वक धन्यवाद...
#आम्हीवारकरी#नीलमताईगोऱ्हे#NeelamGorhe#ShivSena
संजय महाराज बोरगे यांचे महत्वपुर्ण लेख आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, विजयसिंह मोहीते पाटील, बाबाराजे देशमुख यांनी वारीच्या आठवणी सांगीतल्या आहेत. विवेक राऊत यांनी त्या आठवणीचे शब्दाकंन केले आहे.
#श्रीविठ्ठल#पंढरपूर#आम्हीवारकरी#वारकरीदर्पण
(३/३)
‘वारकरी दर्पण’ त्रैमासिकाचा आषाढी वारी अंक काल छापुन आला. काल पहिली प्रत आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या व आज दुसरी प्रत पंढरपुरात श्रीविठ्ठल रखुमाईच्या पवित्र चरणी अर्पण केली.
(१/३)