@DrSEShinde तुझा बाप आणि तू खासदार, आमदार ठाकरे मुळे झाला....... बाप तर उद्धव साहेबांचे पाय धरायचा. तुमची वृत्ती गद्दार आहे. परमेश्वर त्याच फळ तुम्हाला जरूर देईल.
@OmRajenimbalkr निवडून तर उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या जीवावर आला. बाप गेल्यावर उद्धव सहाबांनीच तुला मोठ केलं आणि त्या मिंधे का पण शेवटी परमेश्वर वरून पाहतोय.