पुणे मध्ये फ्लॅट घेणाऱ्या लोकांना सोसायटी मध्ये महानगरपालिकेचे पाणी नाही हे माहीत असून सुद्धा लोक फ्लॅट विकत घेतात हिच सर्वात मोठी शोकांतिका आहे. ८० लाख ते १.५ कोटी रुपयांपर्यंत खराडी, वाघोली सारख्या भागात पैसे देऊन फ्लॅट घेतात तर पाणी आहे की नाही याची माहिती पाहिजे.
पुणेकरांसाठी पाणीटंचाई नवी नाही, ही दशकानुदशके सुरू असलेली व जाणीवपूर्वक निर्माण केलेली समस्या आहे.
चांगला पाऊस, भरलेली धरणं असतानाही आजही पुणे टँकरवर अवलंबून आहेत, हे अपयश नाही, हा व्यवसाय आहे.
पुण्यातील टँकर लॉबी इतकी मजबूत आहे की ती यावर कायमस्वरूपी उपाय होऊ देत नाही - देणार नाही.
कारण पाणीटंचाई हा कोट्यवधींचा धंदा आहे.
हेच टँकरमालक, त्यांचे बेनामी भागीदार आणि राजकीय हस्तक उद्या महापालिका निवडणुका लढवणार आहेत.पाणी देण्यासाठी नाही, तर पाण्यावर सत्ता ठेवण्यासाठी.
#पुण्याचापाणीप्रश्न
#TankerLobby
#PuneMunicipalCorporation
#पाणीमाफिया
#PunekarsAwake
निवडणुकीला उभे राहिल्यावर महिला, पुरुष घरोघरी जाऊन प्रचार करतात आणि मतदाराच्या पाया पडतात ही प्रथा लवकरात लवकर बंद झाली पाहिजे. त्यात महिलांनी तर कोणाच्या पाया पडले नाही पाहिजे. खूप वाईट वाटते ते पाहून लांबून नमस्कार केला तरी बास झाला प्रत्येक घरात जाऊन पाया पडणे योग्य नाही.
या पोस्ट खालील कॉमेंट वाचून समजते की ज्यांनी जमीन दिली तरी त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. सरकारने जमीन किती आणि कशी एकर घेतली जाते सगळ्यांना माहीत आहे. आज त्या जमिनीचा भाव काय असेल पण तरीही लोक जमीन मालकाला शिव्या देतात. जास्त करून खाली कॉमेंट करणारे भैय्या आहेत.
Joyride and gifts !
Villagers whose land was taken for construction of Navi Mumbai airport were felicitated on Thursday
Villagers were given a 40 minutes joyride in an Air India Express aircraft and given gifts
@BTechComedian मी पण असच करायचो सकाळचा शो जायचो त्यात माझ्याकडे dbs कार्ड होते 100 रुपये डिस्काउंट भेटायचा जास्तीत जास्त 10 ते 50 रुपये तिकीट साठी लागायचे.
एवढे expressway महाराष्ट्रासाठी खरंच गरजेचे आहे का ? आणि त्याचा जवळजवळ संपूर्ण भाग राज्य सरकार उचलत आहे. यामध्ये ९०००० एकर जमीन जाणार आहे. आधीच शेती क्षेत्र कमी होत आहे या रस्त्यामुळे अजून कमी होणार आहे.
🛣️𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐄𝐱𝐩𝐫𝐞𝐬𝐬𝐰𝐚𝐲 𝐍𝐞𝐭𝐰𝐨𝐫𝐤🛣️
With the Kalyan-Latur Expressway moving to the DPR preparation stage, only 2 expressways from the ambitious Maharashtra Expressway Grid project now remain in the 'proposed' stage.
All other expressways are in various stages of execution.
Check the 2nd image for the list.
Want alignment (KML) files for any of these expressways? Get in touch with us on WhatsApp/Arattai/Telegram: 7588806161.
#Maharashtra #Expressway #Highway #Infrastructure #NitinGadkari #DevendraFadnavis @mieknathshinde@PIBMumbai
Handbook of Statistics on Indian States 2024-25 released today ( December 11)
Top 5 Indian states by GSDP: Maharashtra, Tamil Nadu, UP, Karnataka, Gujarat and their per capita.
- Blockbuster 2024-25 by Tamil Nadu as @adityajakki points out clocking 16% nominal growth
- TN–Karnataka economic gap has blown open.
In 2022–23: TN ₹23.73L cr vs KA ₹23.19L cr → gap of mere ₹0.54L cr
At end of 2024–25: TN ₹31.18L cr vs KA ₹28.83L cr → gap: ₹2.35L cr
Stalin as delivered a manufacturing-powered growth to TN in last 2 years which has widened the output gap considerably. TN’s industrial breadth is now visibly outpacing KA’s tech concentration.
TN is compounding faster with 13.3% → 16.0% growth, powered by autos,electronics & manufacturing diversification. Karnataka’s tech-led economy hit a 2023–24 slowdown (10.2%), reducing cumulative momentum despite recovery later.
(Source: https://t.co/g5J6vn1b6B)
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत असताना आता स्वतंत्र कोकण राज्याची सुद्धा मागणी होत आहे त्याप्रकरचे पोस्ट फेसबुक वर पाहण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे भविष्य अंधारात आहे. सध्याची राजकारणी काही उपयोगाचे नाही.नवीन राज्यकर्त्यांची गरज आहे जे पूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न सोडवतील.
@DefenceBrat@vikramkelkar असल्यामुळे ते परवडत नाही. त्यामुळे असे समजू नका की महाराष्ट्रतील लोक काम करत नाही. पुणे, मुंबई सोडून सुद्धा बाकी महाराष्ट्र आहे जिथे सर्व प्रकारचे स्थानिक लोक काम करतात.
@DefenceBrat@vikramkelkar पुणे, मुंबई मध्ये migration एवढे आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये स्थानिक लोक पुरूच शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्र मध्ये बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढे कन्स्ट्रक्शन कामे आहेत की तेथील स्थानिक लोक ते काम करतात ते आपला जिल्हा, तालुका सोडून जाऊ शकत नाही आणि कमी हजेरी
https://t.co/4hxV5Gogpr
एकेकाळी आमचा नगर जिल्हा दूध उत्पादन, सहकार मध्ये सर्वात मोठा असलेला जिल्हा आता गोरक्षकाच्या जाळ्यात अडकला आहे. शेतकऱ्यानं गोरक्षक दलाल म्हटले जात आहे. नाहक शेतकऱ्यांचा बळी चालला आहे.