महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक
आदरणीय रोहितदादा निकम आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! @miujjwalnikam
आमचे मार्गदर्शक व जळगाव जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीमती स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ताईंना भेटून शुभेच्छा दिल्या अभिनंदन ताई 💐💐💐 @SmitaWagh_@Bhairavi_Bjp
आमचे मार्गदर्शक, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आमदार माननीय श्री. रविंद्रदादा चव्हाण साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो. @RaviDadaChavan
एक दिवा विकसित भारताच्या संकल्पासाठी,एक दिवा भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी!🪔देशाचे लाडके नेतृत्व, आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या सार्वजनिक सेवेची २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आज गणराया चरणी दिवा लावून नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या दीर्घा आयुष्यासाठी प्रार्थना केली @narendramodi
भारताचे यशस्वी पंतप्रधान 🇮🇳
आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी
यांना वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎂💐
देशसेवेची आपली वाटचाल अशीच अविरत सुरू राहो,
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना! @narendramodi@NitinNabin@BJP4India
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।
निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।
श्री संत शिरोमणी, श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी वंदन
आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक केंद्रीय मंत्री चेअरमन इंडियन फेडरेशन ग्रीन एनर्जी भारत सरकार इथेनॉल मॅन म्हणून ओळख असणारे आदरणीय
अण्णासाहेब एम के पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@narendramodi@NitinNabin@nitin_gadkari@IndianIfge
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक परम पूजनीय डॉ. मोहन भागवत जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।
ईश्वर से आपके दीर्घायु एवं उत्तम स्वास्थ्य की प्रार्थना करता हूं।
@DrMohanBhagwat
आमचे मार्गदर्शक व भारतीय जनता पार्टी चे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा @Dr_RadheShyamC@Dev_Fadnavis@girishdmahajan
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.सुनीलजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@Sunilrane_bjp
केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय डॉ.भारतीताई पवार यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन @DrBharatippawar@NitinNabin