@AjitPawarSpeaks जनरल मोटर्स १००० कामगारांना ह्युंदाई मोटर्स कंपनी मध्ये फडवणीस साहेबांनी सांगितल्या प्रमाणे हस्तांतरीत करून योग्य न्याय द्यावा ही फडवणीस साहेब,एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादाला विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde जनरल मोटर्स १००० कामगारांना ह्युंदाई मोटर्स कंपनी मध्ये फडवणीस साहेबांनी सांगितल्या प्रमाणे हस्तांतरीत करून योग्य न्याय द्यावा ही फडवणीस साहेब,एकनाथ शिंदे साहेब आणि सरकार ला विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde बाळासाहेब ठाकरेंची शिकवणूक हृदयी धरून महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेत आहात.साहेब जनरल मोटर्सच्या कामगारांचे प्रश्न लवकर मार्गी लावा. 110दिवस झाले कामगार आपल्या बायका पोरांन सोबत रस्त्यावर बसले आहेत.कामगारांची मागणी हुंडाई मोटर्समध्ये नोकरी द्या.
@Dev_Fadnavis साहेब आम्हाला फक्त आमच्या हक्काचे नोकरी द्यावी हीच तुमच्याकडे हात जोडून नम्र विनंती 1000 कामगाराचा जीवनमानाचा प्रश्न आहे साहेब जनरल मोटरने 1000 कामगार वाऱ्यावर सोडला आहेत सरकारकडून हीच अपेक्षा की आमचा गेलेला रोजगार मिळवून द्यावा
@Dev_Fadnavis फडणवीस साहेब..महाराष्ट्रात नवीन उद्योग यावेत..तुम्ही आणताय याचे कौतुकच आहे.
पण जिथे हा ह्युंदाई मोटर्सचा कारखाना तुम्ही आणताय तेथील जुन्या म्हणजे general मोटर्स कारखान्यातील 1000 लोक बेरोजगार करत आहात.
ही गोष्ट कितपत योग्य आहे.
@GmiNagnath@CMOMaharashtra@mieknathshinde बेकायदेशिररित्या जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याची परवानगी देवून 1000 कामगारांचे कुटुंब उध्वस्त करणारे कामगार मंत्री, हेचं का गोरगरीब जनतेचे सरकार, आम्हाला आमच्या हक्काची नोकरी देवून कामगारांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती
@CMOMaharashtra जनरल मोटर्स तळेगाव पुणे.कायम स्वरूपी कामगारांना हुंडाई मोटर्स मध्ये ट्रान्सफर करावे. कामगारांना बेरोजगार होण्यापासून वाचवावे. यामुळे फक्त कामगारच उध्वस्त होणार नाही तर त्याचे कुटुंब देखील उध्वस्त होते.महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा व कामगारांना न्याय मिळवून द्यावे ही विनंती.
@DrSureshKhade जनरल मोटर्स कंपनी आणि कामगार युनियन करारा नुसार येणाऱ्या ह्युंदाई कंपनीत सर्व कामगारांना आहे असा जनरल मोटर्स मधील कायमस्वरूपी रोजगार देऊन योग्य न्याय द्यावा ही विनंती आणि अजित दादा आपण आता लक्ष घातले आहे,त्यामुळे कामगारांचा प्रश्न हा नक्कीच मार्गी लागेल याचा विश्वास वाटतो
@AjitPawarSpeaks मा.अजितदादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात कामगार विभागाकडून जनरल मोटर्स कामगारावर अन्याय झाला आहे हे तुम्ही पण मान्य करता दिलेला क्लोजर रिपोर्ट रद्द करून येणाऱ्या हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना नोकरी मिळवून द्या ही नम्र विनंती
@KisanGiri3@AjitPawarSpeaks माननीय दादा गुजरात ला फोर्ड चा प्लांट टाटा मोटर्स नी कामगार घेऊन घेतला...म असच महाराष्ट्रात जनरल मोटर्स चा प्लांट हुंडाई मोटर्स कामगार घेऊन का नाही करार करु शकत..
आपन का त्याना तसा आदेश करत नाहीये..कामगारांना पॅकेज नकोय ,नोकरी हवीय जशी होती तशी..
🙏🙏🙏🙏🙏
@KuchikR@VijayWadettiwar@AjitPawarSpeaks धन्यवाद साहेब 🙏🙏 आपन कामगारांचा अचूक मुद्दा लक्षात घेतला...🙏🙏
सत्ताधारी नेते फोर्ड आणी टाटा मोटर्स मध्ये जसा कामगार घेऊन करार केला ...त्यावरती बोलतच नाहीत...उलट कामगार कसा चुकीचा हेच पटवण्यात व्यस्त आहेत....