कुणाला काही माहीत आहे का
सरकार किती वाजता पडणार आहे???
मला बाहेर जायचे आहे... आणि सरकार पडताना बघायचे पण आहे...
युवराज आणि त्याच्या पिताश्री ला टॅग करा
आपली पिढी नशिबवान आहे.वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला राममंदिराचा प्रश्न आपल्या पिढीसमोर सुटला आहे.श्रीराम दर्शन भव्य मंदिरात आपल्याला शक्य होणार आहे.त्यामागचा इतिहास दाखवणारा @prachyam7 यांचा हा जबरदस्त विडीओ युट्युबवरुन काढुन टाकण्यात आलेला आहे.
सर्वदुर पोहोचवा.
।।जय श्रीराम।।
आमच्या क्रिकेट टीमसाठी दिवाळी आणखी खास बनली आहे! सलग 9 वा व नेदरलँड्सविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!
उपांत्य फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
#INDvNED#WorldCup2023