आज महाराष्ट्रातील 3500 उमेद कंत्राटी कर्मचारी आणि 50000 समुदाय संसाधन व्यक्ती ग्रामविकास विभागाच्या थर्ड पार्टीमार्फत कर्मचारी पुरवठा धोरणाविरोधात बेमुदत काम बंद आःदोलनाचा पहिला दिवस. 100% यशस्वी .
न्याय मागणे सुद्धा गुन्हा झाला आता. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आमच्या माता बघिनींवर धारा 144 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.सोसिएल डीस्टंसिंग मास्क सॅनिटायझर सर्व नियम पाळून सुद्धा गुन्हे. मेहरबानी मायबाप सरकार @CMOMaharashtra@MahaDGIPR@PMOIndia@Dev_Fadnavis
@bwnLpyuVrnjciqD@DAY_NRLM@MoRD_GOI@mopr_goi@MissionUmed@EduMinOfIndia@PMOIndia#there is injustice in UMED - MAHARASHTRA , Why your ignoring this injustice. 12 Lakh Shg women are on road demanding justice for themselves & Umed employees. What is the interest of Maharashtra RDD to handover umed staff to third party. Your ignorance seems your involved too.
@bwnLpyuVrnjciqD@CMOMaharashtra@MahaDGIPR@PMOIndia@Dev_Fadnavis #JUSTICE_FOR_MSRLM#
हे सरकार गरिब जनते चे नाही, महिलांच्या कल्याणाचा तीळमात्र विचार करत नाही केवळ टीव्ही वर बोलतात.
उमेद अभियान वाचले तर गरिब गरिबीतून बाहेर निघेल, नाहितर गरिबांनाच हटवले जातील असे निर्णय सध्याचे राज्य सरकारने घेतला आहे.
आज दहा हजार माता भगीनी होत्या मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक तालुक्यातून पंधरा हजार माता भगिनी आमच्या साठी स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरतील. मायबाप सरकार दखल घ्या आमची आणि त्रयस्थ संस्थेचा हेकेखोर पणा थांबवा.@MahaDGIPR@CMOMaharashtra@uddhavthackeray@Dev_Fadnavis
बघा सन्मानीय ग्राम विकास अतिरिक्त सचिव कसा दबाव आणत आहेत .न्यायालयात जाऊन काही होणार नाही. यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी साहेबाना भेटणे चुकीचे आहे.आम्ही भारतातच आहोत ना?तालिबानी विचार!!!
#justice_for_msrlm
@PawarSpeaks@aamiparivar@GmbfGlobal साहेब आखाती मधील लोकांच्या नौकारीचा एवढा विचार करता त्यांच्यासाठी चर्चा नियोजन करता पण
आपल्याच महाराष्ट्रातील हजारो उमेद कर्मचारी व कुटुंबाचं विचार केला का कधी.
उमेद वाचवा साहेब उमेद वाचवा नाहीतर या सर्वांवर आत्महत्त्या करण्याची वेळ येईल तेही आपल्या सारखे मायबाप असतांना.
यावेळी वाळवा तालुका अध्यक्ष विजयबापू पाटील, संजय पाटील, चिमण डांगे, खंडेराव जाधव, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.