@mieknathshinde साहेब,प्रधानमंत्री आवास योजना, अनुदान 138000-/असून त्या मद्ये घर बांधकाम पूर्ण होत नाही तरी साहेब अनुदान वाढीव बजेट देण्यावर विचार करावा.-धन्यवाद
आपलाच:- कल्याण गंगाधराव बलांडे
@iambadasdanve दादा पोलिस शिपाई पदासाठी लेखी परिक्षा इतर जिल्हासह मुंबई ची पण एकाच दिवशी घ्यायाचे सांगा साहेब, नाही तर गृह विभाग��ने सांगितल्या प्रमाणे डबल फॉर्म भरलेले बाद करावे. मुंबई ला डबल फॉर्म खुप मुलानी टाकले आहे एक फॉर्म टाकलेल्या मुलावर अन्याय होत आहे. दादा लक्ष द्या.
@Dev_Fadnavis पोलिस शिपाई पदासाठी लेखी परिक्षा इतर जिल्हासह मुंबई ची पण एकाच दिवशी घ्या स��हेब, मुंबई ला डबल फॉर्म खुप मुलानी टाकले आहे एक फॉर्म टाकलेल्या मुलावर अन्याय करू नका साहेब.
@DGPMaharashtra पोलिस भरती मध्ये एकच फॉर्म भरायचा असुन तरीही काही उमेदवारानी डबल फॉर्म भरलेले आहे. गरीब मुलां��ी डबल फॉर्ममुळे आपण बाद होऊ या भितीने प्रामाणिक पणे एकच फॉर्म भरला आहे, एक फॉर्म भरनार्या उमेदवाराना न्याय द्यावा.त्यासाठी मुंबई��ी पण लेखी एकाच दिवसी घ्यावे, हि विनंती.
@Dev_Fadnavis पोलिस भरती मध्ये एकच फॉर्म भरायचा असुन तरीही काही उमेदवारानी डबल फॉर्म भरलेले आहे. गरीब मुलांनी डबल फॉर्ममुळे आपण बाद होऊ या भितीने प्रामाणिक पणे एकच फॉर्म भरला आहे, एक फॉर्म भरनार्या उमेदवाराना न्याय द्यावा.त्यासाठी मुंबईची पण लेखी एकाच दिवसी घ्यावे, हि व��नंती.
@mieknathshinde पोलिस भरती मध्ये एकच फॉर्म भरायचा असुन तरीही काही उमेदवारानी डबल फॉर्म भरलेले आहे. गरीब मुलांनी डबल फॉर्ममुळे आपण बाद होऊ या भितीने प्रामाणिक पणे एकच फॉर्म भरला आहे, एक फॉर्म भरनार्या उमेदवाराना न्याय द्यावा.त्यासाठी मुंबईची पण लेखी एकाच दिवसी घ्यावे, हि विनंती.
@CMOMaharashtra पोलिस भरती मध्ये एकच फॉर्म भरायचा असुन तरीही काही उमेदवारानी डबल फॉर्म भरलेले आहे. गरीब मुलांनी डबल फॉर्ममुळे आपण बाद होऊ या भितीने प्रामाणिक पणे एकच फॉर्म भरला आहे, एक फॉर्म भरनार्या उमेदवाराना न्याय द्यावा.त्यासाठी मुंबईची पण लेखी एकाच दिवसी घ्यावे, हि विनंती.
@Dev_Fadnavis पोलीस भरती मध्ये काही ���मेदवार एकाच गटासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज दाखल करतायेत. त्यामुळे प्रामाणिकपणे एकच अर्ज भरणा-या उमेदवारांचं नुकसान होतंय. कृपया डबल अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराना बाद करावे साहेब_धन्यवाद
Zee 24 taas News
https://t.co/8cAkkOFfzc
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री सरस्वतीदेवी पाटील यांचे काल निधन झाले. आज कोल्हापूर येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. या दु:खात आम्ही सारे सोबत आहोत.
@ChDadaPatil@mieknathshinde
@Dev_Fadnavis कला नगरच्या घरा समोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी गेलेल्या रा���ा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, आणि सोलापुर येथे सदाभाऊ खोत यांची मुलाखत चालु असताना राष्ट्रवादीचे लोकं घरात घुसून अंगावर धावुन जातात का ? आता गृहमंत्री काय कार्यवाही करणार, विचारा साहेब.