@iYogeshRKadam मा.महोदय DPSI बाबत सर्व मागण्या ऐकून संबंध विभागांना योग्यत्या सूचना दिल्या त्याबद्दल खूप धन्यवाद सर.सत्र क्रमांक 115 यांचे संभाव्य PSI to API प्रमोशन नुसार ज्या जागा रिक्त होतील त्यासर्व जागा ॲड करून नवीन मागणीपत्रक शासनास पाठविण्याबाबत DG ऑफीस यांना आदेशित करावे ही नम्र विनंती
मा. एमपीएससी आयोग,
खात्यांतर्गत PSI च्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस मुख्य परीक्षेच्या निकालासाठी प्रतीक्षा करायची आहे? किती दिवस मैदानी चाचणी तयारी करायची आहे?
कृपया लवकर निकाल आणि मैदानी चाचणीची तारीख जाहीर करून दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक भरती 2023
मुख्य परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार?
या भरतीची तयारी करणारे उमेदवार दोन वर्षापासून सातत्याने मैदानी चाचणीची तयारी करत आहे.
@mpsc_office@Dev_Fadnavis@Drsuvarnas
मा.योगेश कदम साहेबांना पोलिस विद्यार्थ्यां मार्फतीने आज Dept.Psi परीक्षेबाबत निवेदन देण्यात आले.DPSI परीक्षा सुरू ठेवणे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करणे करिता मा.मुख्यमंत्री साहेब व शासन पूर्णतः सकारात्मक आहे असे मा.योगेश कदम साहेब यांनी कळवले आहे.@Dev_Fadnavis@iYogeshRKadam
मा. आयोग खात्यांतर्गत PSI ची प्रक्रिया गेली 2 वर्षापासून प्रलंबित आहे. मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहेत तरी देखील निकाल जाहीर झाला नाही. कृपया लवकरात लवकर निकाल लाऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas@CMO
मा.@mpsc_office
जाहिरात क्रमांक 047/2024 विभागीय मर्यादित पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहे. मुख्य परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करून.आम्हा सर्व पोलीस बांधवांची मागच्या 3 वर्षांपासून सुरु असलेली घालमेल थांबवावी अशी नम्र विनंती..
मा.@mpsc_office जाहिरात क्रमांक 047/2024 विभागीय मर्यादित पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहे.
मुख्य परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करून.आम्हा सर्व पोलीस बांधवांची मागच्या 3 वर्षांपासून सुरु असलेली घालमेल थांबवावी अशी नम्र विनंती..
आज मा.आमदार रोहितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन डिपार्टमेंटल परीक्षा चालू राहावी तसेच 700+ जागांची नवीन जाहिरात निघावी म्हणून निवेदन. दिले दादांनी मी स्वतः पाठपुरावा करतो म्हणून आश्वासन दिले आहे.रोहितदादांचे सर्व पोलीस परीक्षार्थी तर्फे मनापासून आभार.@RRPSpeaks
@RRPSpeaks आदरणीय @Drsuvarnas मॅडम आम्ही मागच्या 2 वर्षांपासून नोकरी तसेच कुटुंब सांभाळून सर्व गोष्टी करत आहोत निकाल लागल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होऊन जातील कृपया आमच्या भावना समजून घेऊन निकाल लवकर लावावा ही नम्र विनंती.
@rahulpa73878061@RRPSpeaks Sir आमची जाहिरात 5-6 वर्षाने येते आणि डायरेक्ट psi ची प्रत्येक वर्षी येते.
Dpsi साठी रिक्त जागांपैकी 25% जागा राखीव आहेत नियमानुसार त्यातून ही जाहिरात आली आहे.
आणि जाहिरात 2023 ची आहे 2025 ची नाही.
आणि विषय आला अगोदर जॉबचा तर प्रत्येक विभागात खात्यांतर्गत परीक्षा होत असतात.
खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI पदाच्या 615 जागांसाठी MPSC ने सप्टेंबर 2023 मध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार डिसेंबर 2023 मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा झाली . मात्र अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागला नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी प्रलंबित आहे. निकाल उशिरा लागल्यास पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नाही व अजून वेळ वाया जाईल. निकाल लागल्यानंतर पदभार स्वीकारेपर्यंत अजून एखादं वर्ष जाईल, हे अत्यंत ढिसाळ कारभाराचं लक्षण आहे. MPSC ने तत्काळ या परीक्षेचा निकाल लावून मैदानी चाचणी घ्यावी आणि उमेदवारांची होणारी हेळसांड थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC | #PSIExam | #विद्यार्थी_हक्क |
मर्यादित पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2024
अंतीम उत्तरतालिका जाहीर होऊन 35 दिवस झालेत तरी अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
@mpsc_office
मा.@mpsc_office 20 फेब्रुवारी रोजी पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली होती, त्यानंतर 34 दिवस झाले तरी निकाल जाहीर नाही काय अडचण ?
कुठला असा मुहूर्त आहे जेव्हा निकाल जाहीर करणार तेवढ जरी कळलं तरी उपकार #DPSI23RESULT