हा फोटो लक्षात ठेवा.
कारण यात फक्त राहुल गांधी दिसत नाहीत…
या देशाच्या विरोधी पक्षनेत्याला पोलीस ज्या पद्धतीने उचलून नेत आहेत, ते दिसत आहे.
सत्ता बदलत असते, पण अशा क्षणांची नोंद इतिहास कायम ठेवतो.
लोकशाहीत विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न एक दिवस सत्तेलाच महाग पडतो. ✊🇮🇳
विद्यार्थ्यांवर जीवघेणा लाठीहल्ला होतो,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद फरार...
महिलांवर, चिमुरड्यांवर बलात्कार होतात,
बजरंग दल फरार...
हिंदू मंदिरात चोऱ्या होतात,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फरार...
राजकीय रॅलीत हनुमान नाचवला जातो,
विश्व हिंदू परिषद फरार...
#हिंदू धोक्यात नव्हता, तर हिंदू धोक्यात आहे!
ब्राह्मण हिन्दू हु मोदी का भक्त नही हु.
मेरे मुद्दे है महंगाई, बेरोज़गारी, शिक्षा, स्वास्थ, एकता, भाईचारा लेकिन मोदी जी के मुद्दे क्या है मंदिर मस्जिद, भारत पाकिस्तान, मंगलसूत्र - युवक
तो चुकीचा आहे? तो बरोबर आहे?
याच्याशी मला घेणं देणं नाही पण आपला मराठी मुलगा दिल्लीच्या हुकूमशाही तख्ताला सह्याद्रीच्या कणखर धडका देतोय. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे!
मी मराठी,
जय मराठी
जय महाराष्ट्र....
गावागावात, कॉलनी-कॉलनीत, चहाच्या टपऱ्यांवर एकच चर्चा सुरू आहे.
इथेनॉल
राम मंदिरावर मारलेला डल्ला
आणि कामातील टक्केवारी
हे तीन विषय आता जनतेपर्यंत पोहोचले आहेत.
आता कितीही पीआर करा, कितीही आयटी सेल मैदानात उतरवा.
जनतेच्या मनात पडलेले प्रश्न ट्रोलिंगने नाहीसे होत नाहीत.
राम मंदिरातून सोना चांदीच्या विटा हे सर्व चोरीला गेले पण कार सेवक असणारे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातला आयटी सेल नाही एक शब्दाने विचारलं नाही
उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीचे सरकार असतं आणि हे झालं असतं तर हे नागडे लोळत असते
हे त्यांचे हिंदुत्व