दहिसरमध्ये भाजप मंडल महामंत्री परप्रांतीय सुरज प्रतापसिंह देवडा विरोधात CA च्या नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची पीडितेने फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे, मुंबई पोलिस याचा शोध घेत आहे.
#परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा
आपण निष्ठा हा शब्द ऐकला की आपल्याला बाळा नांदगांवकर,संजय राऊत हे दोन व्यक्ती आठवतात
पण ह्या पुढे हा ही माणूस माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आठवेल
सावंत सर तुम्ही उद्धव साहेबांसाठी केंद्रीय मंत्री पदाला लाथ मारली!
शिवसेना फुटली पण @AGSawant निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिला!
Instead of defacing streets of Mumbai, Jain community should plant trees. They will help the environment, keep the weather cool and will help the Munis also while walking. No one will object. (Unless they say we can’t plant trees bacause they are green). - @SandeepDadarMNS
एकीकडे फडणवीस आणि त्यांची मराठीद्वेषी संघटना खोटा प्रचार करतात "की इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि हिंदीला विरोध करायचा" हे बरोबर नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे भाजप आणि संघाला हिंदी इंग्रजी दोन्ही चालते फक्त मराठीचा द्वेष ठासून ठासून भरलाय यांच्यात.
पाकिस्तान प्रेमी भागवत!
दूषित नदीचा मुद्दा भाजपने हिंदूविरोधी केला.
मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा काँग्रेसने मुस्लिम विरोधी केला.
रस्ता विद्रुपीकरण करणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा भाजपने जैन विरोधी केला.
सामाजिक मुद्द्यांपुढे मनसेने कोणत्याही धर्माचे कधीही लांगुलचालन केलेले नाही.
#महाराष्ट्रप्रथम
एक साधा ट्रेडमार्क नोंदवणं आणि त्याचं नूतनीकरण करणं इतकं क्लिष्ट करून ठेवलं आहे की सामान्य उद्योजकाला एखाद्या मध्यस्थाची मदत घेतल्याशिवाय काम पूर्ण होणंच कठीण होतं. मग अशा परिस्थितीत 'Ease of Doing Business'च्या घोषणा नेमक्या कोणासाठी आहेत, हा प्रश्न पडतो.
मुंबई महापौरांनी जुंपले बालकामगार!
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मागील आठवड्यात १००% नालेसफाई झाल्याचा खोटा दावा केला होता, #मनसे ने त्या दाव्याची पोलखोल केल्यानंतर काल वडाळा पूर्व येथील शास्त्रीनगर नालेसफाई साठी पालिकेने चक्क लहान मुलांना नाल्यात उतरवले!
#मुंबई
वर्सोवा येथील मृणालताई गोरे एक्स्टेंशन ब्रिज प्रकल्पातील विलंब, वाढलेला खर्च आणि कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणाची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ब्रिजच्या गुणवत्तेची स्वतंत्र फेरतपासणी करून अहवालासाठी IIT किंवा VJTI सारख्या नामांकित तांत्रिक संस्थांची नियुक्ती करावी, अशी मागणी वर्सोव्याचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई व उपाध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी केली.
#MNSAdhikrut
महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात चटईवर अंथरुण आणि सलाईन दोरीला टांगून रुग्णांवर उपचार चालू आहेत. विकासाच्या भंपक बाता करणाऱ्यानी आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्याच आरोग्य तपासाव आणि महाराष्ट्रातलीही आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा बघावी. राजकारणातील थोडा वेळ ह्यासाठीही काढावा.
खरं आहे.
आम्ही श्रेष्ठ, आम्हीच दानशूर, आम्हीच धनिक असे चित्र जाणूनबुजून उभे करण्याचे काम सदैव दाखवले जाते.
त्यातून एखाद्या समाजाला कमी लेखण्याचे प्रकार वारंवार होत असतात. तारक मेहता चे निर्माते असणाऱ्या आसित मोदी ह्यांच्यावर अनेक महिला कलाकारांनी शोषणाचे आरोप झाले मात्र पुढे त्याच काहीच झाले नाही कारण "पैसा"!
संजय राऊतजी आपल्याबद्दल आदर दुपटीने वाढला. तुम्ही तुरुंगात जाऊन आलात पण झुकला नाहीत, फुटला नाहीत, घेतला वसा सोडला नाहीत
पक्ष, विचार आणि वारसा टिकतो. तो केवळ तुमच्यासारख्या कट्टर कडवट कार्यकर्त्यांमुळे आणि हीच प्रेरणा आमच्यासारख्या इतर पक्षीय कार्यकर्त्यांना सुद्धा प्रेरित करते❤️
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्री. प्रशांत अशोक राणे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. प्रशांत राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#MNSAdhikrut
पांढऱ्या पट्ट्या आखण्याऐवजी जैन समाजाने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत त्यामुळे पर्यावरण चांगलं राहील, कोणाच्याही पायाला चटके बसणार नाहीत आणि कोणीही आक्षेप देखील घेणार नाही.
पण झाडे हिरवी असतात म्हणून नितेश राणेंनी आक्षेप घेऊ नये.
@SandeepDadarMNS
मुंबई शहराध्यक्ष, मनसे
Pjain आणि मराठी भैयांना, महानगर पालिकेकडून "घरचा आहेर"
रस्त्यांवर पंढरी पट्टी असेल तर कारवाई करा- मुंबई महापालिका 😂😂
जे भैये ह्या जैन लोकांची खिंड लढवत होते आता काय बोलणार 🤣🤣
#Mumbai#Maharashtra
जग प्रगतीकडे चालले आहे आणि आमचा मुख्यमंत्री आम्हाला गोबरपट्ट्याकडे नेत आहे.
एकीकडे मातृभाषेच्या शाळा बंद करत सुटलेत, दुसरीकडे जगातील सर्वात अविकसित प्रदेशांची मागास हिंदी वर्षानुवर्षे आमच्या उरावर आहेच, पण यातूनही राज्य शासनाचे प्राधान्य पहा.