राज्य उत्पादन शुल्क विभागाची जवान आणि वाहन चालक या पदांसाठी मैदानी परीक्षा होऊन दोन आठवडे उलटत चालले तरी अंतिम निकाल अद्याप लागला नाही. लेखी आणि मैदानी परीक्षेचे गुण असलेली यादी जाहीर केलेली असतांनाही अंतिम यादी जाहीर करण्यास इतका विलंब का होत आहे?
@RRPSpeaks@Dev_Fadnavis
#कर_सहायक आणि #लिपिक_टंकलेखक पदाची जाहिरात जाहिरात येऊन दीड वर्ष तर पूर्व परीक्षा होऊन सव्वा वर्ष, मुख्य परीक्षा होऊन दहा महिने तर स्किल टेस्ट होऊन ४ महिने झाले आहेत, परंतु न्यायलयीन प्रक्रियेत सदरील परीक्षा अडकल्याने अद्यापही निकाल प्रलंबित आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत 20 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून विद्यार्थ्यामध्ये मोठ्या प्रमाणात निराशेची भावना आहे, तरी विधानसभेची आचार संहिता लक्षात घेता कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी उद्या होणाऱ्या सुनावणीत हा मुद्दा मार्गी लागावा यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे आयोगाकडून अपेक्षित आहे, सरकारने देखील समन्वय साधावा, ही विनंती !
@mieknathshinde@mpsc_office
#MPSC
Mpsc मार्फत घेण्यात आलेल्या गट क (लिपिक )परीक्षा 2023 चा निकाल 20 महिने परीक्षा होऊन झाले तरी अजून महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहीर करत नाही याबाबत शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde#mpsc
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१५०९०२
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय:- MPSC संयुक्त गट परीक्षा २०२३ मधील लिपिक पदाचा निकाल लावणेबाबत
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी २०२३ मध्ये संयुक्त गट ब आणि गट या परीक्षांच्या ८१६९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत लिपिक पदाची सुमारे ७००० पदे होती. सदरील पूर्व परीक्षा ३० एप्रिल २०२३ तसेच मुख्य परीक्षेचा १७ डिसेंबर २०२३ रोजी पार पडली तसेच लिपिक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणीचा निकाल ही ६० दिवस होऊनही अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
जाहिरात येऊन २० महिने म्हणजे जवळपास दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेलेला असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अत्यंत संथ गतीने प्रक्रिया सुरू आहे अशी विद्यार्थ्यांची भावना झाली आहे. आयोगामार्फत ठराविक कालावधीत भरती प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. उमेदवारांचे वय वाढत चाललेले आहे. तसेच दिवस-रात्र अभ्यास करूनही निकालासाठी तसेच नियुक्तीसाठी दोन दोन वर्ष वाट पहावी लागत असल्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे. लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी निकाल लवकर लावून नियुक्ती विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळावी हि उमेदवारांची मागणी आहे.
सदरील भरती प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पूर्ण करण्याचे आदेश मा. लोकसेवा आयोगाला देऊन विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करावी हि विनंती.
धन्यवाद,
@mieknathshinde #MPSC #DhananjayShinde #AAP
IAS अधिकारी होण्यासाठी ATKT ने पदवी पास झालेला उमेदवार असला तरी चालतो.
पण #BMC_लिपिक_भरती साठी 'पहिल्याच प्रयत्नात & 45% गुणांसह' 10वी & पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे...
@mybmc ने हा/ही अट/ नियम रद्द करावा. ही विनंती🙏
बेरोजगार तरुण मुंबई महापालिकेच्या भरतीसाठी अनेक वर्षे वाट पाहत होते
पण जेव्हा प्रत्यक्षात भरती आली,त्यात जाचक अटी ठेवण्यात आल्या
अटी रद्द करण्यासाठी मा.आदित्यजी ठाकरे प्रयत्न करत आहेत. आज त्यांनी याप्रश्नी आयुक्तांची भेट घेतली म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार.
@AUThackeray@mybmc
प्रामाणिक IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. #फडणवीस सरकारचा जाहीर निषेध. 🏴🏴
भाग्यश्री मॅडम यांच्या तपासमुळेच राज्यातील सर्वात मोठा #परीक्षा घोटाळा - #TET घोटाळा उघडकीस आला होता, आरोग्य भरती पेपरफुटी, #म्हाडा भरती पेपरफुटी असे अनेक गुन्हे त्यांच्यामुळे नोंद होऊ शकले.
भाग्यश्री मॅडम मुळे राज्यातील लाखो विद्यार्थांना न्याय मिळाला होता, त्यांना विशेष पदी नियुक्ती अपेक्षित असताना आधी साईड पोस्टिंग देण्यात आली होती आणि तर आता फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#गृहविभागाच्या आदेशाने...
Ips अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर पुण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला.
Bhr (भाईचंद हिराचंद रायसोनी) जळगाव याप्रकरणात त्यांनी विनाकारण तीन गुन्हे नोंदवले असे म्हणणे आहे...
त्यावरून त्यांच्यावर बंडगार्डन पोलिसात रात्री अंत्यत गुप्तता पाळत गुन्हा नोंदवला गेला.
खोटे गुन्हे कसे दाखल केले जातात याची कल्पना सर्वांना असेलच, कालांतराने न्यायालयात तो व्यक्ती निर्दोष सुटला तरी त्यादरम्यान त्या व्यक्तीला भयंकर मनस्तापाला सामोरे जावे लागते.
#फडणवीस गृहमंत्री असताना आमची अधिक दुसरी कोणतीही अपेक्षा नव्हती. तरीही गृह विभागाला विनंती आहे, दाखल केलेल्या गुन्ह्याची सत्यता पुन्हा एकदा तपासावी. जनता तुमचे कर्म बघते आहे निवडणुकीचे घोडा मैदान जवळच आहे, येत्या निवडणुकीत तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल.
https://t.co/fciAqiClkN
@Dev_Fadnavis@hmo_maharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@VijayWadettiwar@Jayant_R_Patil@Awhadspeaks@supriya_sule@ssaunik@CMOMaharashtra@girishdmahajan@iambadasdanve@ShivSenaUBT_
.
#फडणवीस राज्याच्या इतिहासातील सर्वात फेल गृहमंत्री !!
नोकर भरतीचे पेपर फोडले गेले आहेत, राज्यातील राजकीय पक्ष फोडले गेले आहेत. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे.
विद्यार्थी, तरुण, शेतकरी, आणि कायदा सुव्यवस्था अशा सगळ्याच स्तरावर फडणवीसांच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे.
२०१४-१५ मध्ये फडणविसांना मुख्यमंत्री पदी बसविणे भाजपची घोडचूक होती. यामुळे भाजप मधील अनेक चांगले नेते डावलले गेल्याने राज्याचे नुकसान झालं आहे.
यंदाच्या निवडणुकीत #लाडकी_बहिण सुध्दा भाजपला पुन्हा सत्तेत आणू शकेल असे वाटत नाही.
फडणवीस राज्याच्या इतिहासातील सर्वात फेल गृहमंत्री आहेत यात काडीचीही शंका उरलेली नाही. भाजप श्रेष्ठींनी राज्यातील पक्षातील नेतृत्व बदलाबाबत विचार केला तरच राज्यात भाजप राज्यात शिल्लक राहू शकेल.
@Dev_Fadnavis@AUThackeray@AmitShah@nitin_gadkari@Pankajamunde@EknathGKhadse@SMungantiwar@TawdeVinod@BJP4Maharashtra@RRPSpeaks@supriya_sule@Awhadspeaks@AbhiPawarBJP@narendramodi
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
गट “क” लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक परीक्षेचा निकाल :
लिपिक पदासाठी आत्ता पर्यंत ची सर्वात मोठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये सुटली होती. त्यानंतर याची पूर्व परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये झाली व मुख्य परीक्षा तब्बल ८ महिन्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये झाली. मुख्य परीक्षेचा चा निकाल पण उशिरा लागला. यानंतर १ ते १३ जुलै २०२४ मध्ये स्किल टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर काही विद्यार्थी MAT मध्ये गेले. पण MAT ने निकाल लावण्यासाठी कोणताही स्टे दिला नाही. स्किल टेस्ट होऊन जवळपासस ४० दिवस झाले आहेत.
@mpsc_office ने लवकरात लवकर स्किल टेस्ट चा निकाल जाहीर करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती!
@Drsuvarnas@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#DhananjayShinde
*MPSC & IBPS Exams dates Overlapping issue*
'परीक्षा देण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या मा.@mpsc_office ला
व बेरोजगारांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारला '
15 ऑगस्ट च्या पवित्रदिनी लाखो स्पर्धा
परीक्षा उमेदवारांतर्फे रोखठोक सवाल करत आहे
मा.@Drsuvarnas ma'am
👉#MPSC परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का याची पडताळणी करणे हे कुणाचे काम आहे ???
👉 Central ची एखादी परीक्षा नियोजित असताना त्याच दिवशी MPSC ची परीक्षा मुद्दाम ठेवण्याचे नियोजन काय असू शकते ???
👉 MPSC च्या उमेदवारांना इतर परीक्षा देण्याचा अधिकार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?????
असल्यास एक notification काढून उमेदवारांना सुचित करावे.म्हणजे इथून पुढे ते इतर परीक्षेचा फॉर्म भरणार नाहीत.
👉 18 ऑगस्ट ला IBPS RRB Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण या दोन परीक्षा आपण कसे काय जाहीर करू शकतात?
👉 25 ऑगस्टला IBPS Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा का ठेवण्यात आल्या आहेत????
👉 Schedule announce झालेल्या दिवसापासून हजारो उमेदवार आपणाकडे करत असलेल्या विनंतीकडे
आपण कसे काय दुर्लक्ष करू शकतात??
इतका मनमानी कारभार का????
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
कुणालाच गोरगरीब बेरोजगारांच्या विनवण्या,आर्जवं, मागण्या ऐकू येतच नाहीत की काय ?
किती दिवस असे झोपेचं सोंग पांघरूण बसणार?
👉 कर्नाटकमध्ये सुद्धा 25 August यादिवशी KPSC व IBPS चा same issue झाला होता.
कर्नाटक सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ यावर #KPSC ला solution काढण्यास सांगितले व आयोगाने त्याला प्रतिसाद दिला.
तेथील मा.मुख्यमंत्री स्वतः tweet करून याची माहिती उमेदवारांना देतात.
महाराष्ट्रात मात्र गोरगरीब उमेदवार
tweets, emails, phone calls द्वारे व शेवटचा पर्याय म्हणून राजकीय नेत्यांमार्फत दररोज सरकारला व मा.आयोगाला विनंती ,विनवण्या करत आहेत.परंतु कुणालाच याचं देणंघेणं नाहीच.
🔶👉 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क जाहिरात व परीक्षा
या दोन्हीचा सरकारला व #MPSC ला विसर पडला आहे काय ???
फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार होती
7 महिने उलटून गेले तरी जाहिरातीचा पत्ता नाही.
#MPSC ला आठवण करून देत आहे
ही exam 16 जूनला होणार होती.
ऑगस्ट अर्धा संपला तरी आपण जाहिरात तर दूरच अद्याप परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली नाही.
उमेदवारांची सगळीकडून कोंडी करण्यात येत आहे.
हा गलथान कारभार व ढिसाळ नियोजन नेमके कुणाचे???
मा.आयोगाचे ?सरकारचे ?दोन्हीचे?
@NANA_PATOLE@ssaunik
बेदी_राम हा आहे देशातील सर्वात मोठा पेपर फोडणारा माफिया !! बेदीराम यूपीत भाजपसोबत सत्तेत असलेल्या सुभासपा पक्षाचा आमदार आहे.
सुभासपा पार्टी प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी तर भर सभेत : नोकरी मध्ये सेटिंग करायची असल्यास बेदी रामला संपर्क करावा, तो आपल्याला १००% नोकरी लाऊन देईल अशाप्रकारे बेदी रामचे कौतूक केलं आहे.
NEET पेपरफुटी दरम्यान एका दलालाने #बेदी_राम हा देशातील सर्वात मोठा पेपर फोडणारा माफिया असल्याची कबुली दिली होती.
उत्तरप्रदेशातील भाजप सरकार मध्ये सहभागी सुभासपा या पार्टीचा बेदी राम आमदार आहे.
बेदी राम याच्यावर रेल्वे, SSC, अनेक राज्यातील विविध नोकर भरतीचे पेपर फोडल्याचे गुन्हे आधीच दाखल आहेत. तरीही भाजपला त्याचा पाठिंबा घेताना कसलाही संकोच वाटला नाही.
NEET पेपरफुटी नंतर सर्वच परीक्षांमधील पेपरफुटीबाबत प्रखरपणे बोलले जात आहे पण या सर्व प्रकरणानंतर पेपरफुटीला राजाश्रय प्राप्त आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
@myogiadityanath@RahulGandhi@narendramodi@dpradhanbjp@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar@ShivSenaUBT_@supriya_sule
आमचा विद्यार्थी खूप गरीब घरण्यातून आला आहे. तुम्ही जर असे अचानक जाहीर करता की स्किल टेस्ट नंतर होईल. एवढा खर्च केला आहे. त्याला जबाबदार कोण? आपण एक दिवस आधी सर्व गोष्टी तपासुन पाहणे आपले काम नाही का?
कधी सुधारणा होणार महाराष्ट्र मध्ये?
@mpsc_office लवकर सुधारणा आवश्यक
@BaliramDoleyINC मग एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते काय ही लोकं ? पार लायकी काढून घेत आहे mpsc स्वत:ची... अरे काय सुरू आहे हे.. ?
1 august नंतर पुढील तारखा ??? 🙄🙄🫢
काय हा मूर्खपणा आहे राव...