@waglenikhil अगदीचं खरं आहे ! राजकारणी असाच असतो, प्रतिमा नसलेला, सत्तेसाठी काहीही करणारा, फक्त ते तेवढं पत्रकारांनी सुद्धा तसंच हवं तटस्थ, त्रयस्थ तरचं ते एखाद्या दैनिकांत, वृत्त वहिनीत शाश्वत राहतात.. नाहीतर मग त्यांना शोधतं फिरावे लागतात, असे नवनवीन "बोके"
@_prashantkadam खरंच विचार करणं गरजेचं आहे, जर मुख्यमंत्रीचा पक्षातील आमदार असे फुटत असतील, तर मग खरंच मविआ सर्वमान्य आहे का? विचार करायला हवं !
आणि दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा आत्मचिंतन करायला हवं ! की, मविआ मध्ये आपण कुठे आहोत ?
यात उजवी ठरली ती राष्ट्रवादी ! आणि भाजप!
शेवटी राजकरण असंच असतं
@Awhadspeaks खरंच तुम्ही छत्रपतींचे उपासक आहात? एकदा स्वतःच स्वतःला विचारा, इतक्या खालच्या थराला जाणार?
सत्ता नक्की टिकवा,आघाड्या नक्की करा!तो राजकारणाचा भाग आहे, पण असं गलिच्छ राजकरण?
तिथे त्या पुस्तकांत त्यांनी धडधडीत लिहिलं आहे,त्यांचे आईसाहेबांचे, शिवबांचे गोत्र एक ते सह्याद्री होय,तरीही
@ppcr_pune started #MissionVayu to strengthen #Pune#COVID19 fight this mission needs support from every1. All need 2support our hospitals with these equipment's, every1 come forward &donate. Our first lot of items packed and ready to be loaded @airindiain @sudhirmehtapune
@ChuckDeo@girishkuber@LoksattaLive आरक्षण सामाजिक पुनर्वसनापेक्षा राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा झाला आहे.. फक्त देत जाणे आणि मत घेत जाणे, इतकंच.. मागे बरीचजण तशीच उपेक्षित राहतं आहेत, ते कोणीही विचारांत घेत नाही.
त्यांच्या पिढ्या फक्त रेशन दुकानाच्या रांगेत जाणार
आरक्षण वर्गवारी हि जातीच्या नाही तर आर्थिक निकषावर हवं.