Top Tweets for #marathithought
Devendra Fadanvis | 'सावरकरांशिवाय मराठीचा विचार अशक्य' | Marathi News
#DevendraFadnavis #Savarkar #MarathiThought #MaharashtraPolitics #MarathiNews
असा आधार द्यावा, जाणीवही होऊ नये ... उणीवही राहू नये !
- अरविंद जगताप
#म
#marathi #maharashtra #marathithought #marathiquote #akshar_yatri #prem #arvindjagtap

आपण जगतो तोच क्षण आपला अन आपण त्याचे. बाकी, सगळं शुन्य............
-सुमित
#marathithought #11pm #मराठी #तत्व #life
आपलं सर्व सुरळीत सुरू असतं तेव्हा नवीन ओळख तर घडतेच, त्याचबरोबर कधीकाळी संपर्कात राहिलेली व्यक्ती सुद्धा पुन्हा आपल्या संपर्कात राहण्याचा खूप प्रयत्न करीत असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
#म #मराठी #विचार #marathithought
#yallappathought
आपण सत्ता असे पर्यंत उपभोगून घ्यायचं सारं...
एकदा सत्ता गेली की, मग भोग असतो मागे...
हे राजकारण वाईट असतं! 😉
#kau #kauvichar #marathiquotes #marathi #marathithought #marathivichar #marathikavita #kavi #poem #word
@abpmajhatv @TV9Marathi @zeemarathi
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
#marathithought
ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसेल तर ती व्यक्ती दुसऱ्याबद्दलही नेहमी प्रश्न निर्माण करत असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
#म #मराठी #विचार
#yallappathought
#मराठीविचार #प्रेरणादायी #marathi #thought #marathithought #marathivichar #marathithoughts #marathimotivationalquote
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.
.
.
.
.
#marathimotivation #marathithought #thursdayvibes #goodvibes #twitter #motivation #hardwork #india

"स्व" पणा गळून पडला की प्रेमाचा अर्थ समजण्यास सोपं होऊन जातं.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar #vichar #marathithoughts
"मी" पणा विसरून निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे "प्रेम" होय.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar #vichar #marathithoughts
आपल्या माणासांपासून एखादी गोष्ट लपवणे म्हणजे आपण आपल्याच माणसांना घाबरलो आहे असे सिद्ध होतं.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar #vichar #marathithoughts
काळ्या रंगाच्या फळ्यावर कोणत्याही रंगाच्या खडूने लिहले तर ते आपल्या पर्यंत लगेच पोहचते पण माणसाच्या भोळ्या मनातील रंग लवकर कळत नाही.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar #vichar #marathithoughts
स्वार्थ जन्माला आल्यावर नात्याचं मरण होतं.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar #vichar #marathithoughts

स्वतःला वेळ दिला किंवा स्वतःसाठी वेळ राखून ठेवला कि, इतरांना भेटायला, संवाद साधायला वेळ मिळतो. आपली वेळ सर्वांना देणंही शक्य होतं.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar #vichar #marathithoughts
वेळेच्या आधी कोणाला काही मिळत नसले तरी वेळेवर मिळण्यासाठी आधी प्रयत्न करणे आवश्यक असते.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #मराठीविचार #marathi #thought #marathithoughts #marathithought #marathivichar
कोणतीही गोष्ट आयुष्यभर जिवंत ठेवायची असेल तर वर्तमान काळात त्यात प्राण ओतले पाहीजे.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#yallappathought
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar
जितकी शांतता असेल तितकाच घडाळ्याच्या सेकंद काट्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो त्याच प्रमाणे मनातील विचारांचे वादळ जितके कमी वाहतील तितकाच ध्येयाचा किनारा लवकर सापडतो.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar
#yallappathought
आयुष्यात चांगली माणसं पेरली की चांगल्याच विचारांची देवाणघेवाण करून प्रगती करता येते.
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
#म #मराठी #विचार #marathi #thought #marathithought #marathivichar
#yallappathought
वेळ खूप काही शिकवते असं म्हंटल जातं...
पण खरंतर वेळचं नाही तर, त्या वेळेला एखादी व्यक्ती, परिस्थिती, स्थिती, हे सगळं शिकवतात...
उगाच वेळेला सगळे दूषणं, श्रेय देतात...
@Shabdkhel4u
#marathi #marathivichar #marathisuvichar #marathithought #suvichar #marathiquotes #kau #kauvichar
Last Seen Hashtags on Sotwe
polybaddies
Seen from New Zealand
nsfwaudio screaming
Seen from Sweden
kaw
Seen from Japan
เย็ดนักเรียน
Seen from Thailand
ミウラ
Seen from United States
MomsoN https
Seen from Spain
試合実況
Seen from Brazil
أمطار_الخير
Seen from United States
CambiosClimáticos
Seen from United States
omegle
Seen from Turkey
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers







