महाराष्ट्राचे
लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब
यांची आज सादिछ भेट घेऊन
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा
करताना महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळा चे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे
राहुल गाँधी परभणी दौर्यावर आले असता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरून गेलेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केले नाही.शर्म करो राहुल गाँधी
कॉंग्रेस ची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातली भूमीका आज पुन्हा उघड़ झाली.
अहिल्यानगर (अहमदनगर ) जिल्हा येथे आयोजित संविधान सन्मान महा-मेळाव्याला मार्गदर्शन करताना पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाड़े.
या प्रसंगी ना. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाड़े सर प्रमुख्याने उपस्थित होते.@CMOMaharashtra@mieknathshinde@abpmajhatv
*पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे तमाम पदाधिकारी यांना सुचित करण्यात येते की दि. *1/08/24 ला दुपारी 12 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिना नीमित अभिवादन कार्यक्रम पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या प���रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे
मा. उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित शुभेच्छा देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जी कवाड़े.
या प्रसंगी जयदीप कवाड़े यांनी स्वता देवेंद्र जी यांची जी पेंटिंग बनवली ती या प्रसंगी भेट देताना.