मागील साडेसात तासात फक्त 48 किमीचा मनोज दादा जरांगे जरांगेंचा प्रवास
आज पुण्यात येणे कठीण
40 किमी पेक्षा जास्त वाहनाच्या रांगा
पहिल्या पेक्षा दुप्पट समाज मनोज दादा बरोबर मुंबई साठी निघाला आहे
#MarathaReservation#चला_मुंबई#Maratha#मराठा_आरक्षण
पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका.
सावधान राहा सतर्क राहा!
अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा.
WhatsApp: +91 8799711259
ईमेल: [email protected]
The bench said in its order that the Constitutional mandate for democracy at the grassroot level must be "respected and ensured."
Read more: https://t.co/LJJwTsWgv8
#SupremeCourtOfIndia#Maharashtra
तर असे आहेत आपले पोलीस RTO.
म्हणून आपली जनता पोलिसांना घाबरते , एखाद्या गुंडापेक्षा पोलिसांची भीती वाटते .
पैशाशिवाय यांच्याकडे कोणताच काम होत नाही .
पैसा टाकला तर हे काही करतील आणि नाय टाकला तर संन्याशाला हि फाशी द्यायला कमी नाही करणार .
असो
#भ्रस्टव्यवस्था
जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची; त्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदत...
जुनी वाहने म्हणजे 2019 पूर्वीची सर्व वाहने होय.
शुल्क
दुचाकी 450 रूपये
तीन चाकी 500 रूपये
चारचाकी 745 रूपये
त्यासाठी परिवहन विभागाने एजन्सी नियुक्त केली असून त्यांच्याकडून नंबर प्लेट बसवून मिळेल.
यासाठी https://t.co/MSaXCFitAe या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल तिथून स्लॉट बुकिंगनंतर 90 दिवसांच्या आत नंबर प्लेट घ्यावी.
सौर ऊर्जेच्या माध्यमातून होणारी विजेची बचत लक्षात घेऊन शहरातील फराहबाग, सावेडी आणि अमरधाम परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. १२ कोटी ५० लाख रूपयांचा निधी सौर ऊर्जा प्रकल्पाकरिता उपलब्ध करून दिल्याने शहराच्या विजेच्या खर्चात कपात होण्यासाठी मोलाची मदत झाली आहे.अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून नगर शहराला नवं रूप मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नगरकरांकडून या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कौतुक होत असल्याचे पाहून समाधान वाटत आहे.
#SolarEnergy #EnergySavings #SolarProject #MLA #SangramJagtap #SangramBhaiyya
नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसे विकासकामांचे समाधान
नगर विकासयात्रा बुधवारी (दि. ६ नोव्हेंबर) प्रभाग चारमध्ये होती. नागरिकांशी संवाद साधणे, मतदारसंघात चालू असलेल्या विकासकामांची त्यांना माहिती देणे एवढ्याचसाठी ही विकासयात्रा आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळतो, असा रोजचा अनुभव आहे. पारिजात चौक आणि परिसरातील नागरिक मतदारसंघातील विकासकामांबद्दल समाधानी असल्याचे दिसले.
पारिजात चौकापासून विकासयात्रेला सुरुवात झाली. नरहरीनगर, फडके मळा, आसरा कॉलनी, नंदनवननगर, जयश्री कॉलनी, नीलगिरी पार्क, जिजाऊ उद्यान परिसर, कल्पतरू सोसायटी, ममता गॅस गोडाऊन परिसर, नवलेनगर, सावली सोसायटी अशा मोठ्या परिसरातील नागरिकांची भेट घेतली. वेगवेगळ्या कॉलनी, वस्त्या, सोसायटी येथे रहिवाशांनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. महिलांनी निवडणुकीतील यशासाठी शुभेच्छा देताना कुंकुमतिलक लावून औक्षण केले. आबालवृद्धांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा ह्यामुळे भारावून जायला झाले.
नगर शहर, उपनगरे येथे काँक्रीटचे रस्ते, चौकांचे सुशोभिकरण, महापुरुषांची प्रेरणादायी स्मारके अशी कामे झाली आणि होत आहेत. पाणी, ड्रेनेज आदी मूलभूत सोयी पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले. मतदारसंघाचा चेहरा बदलणारी ही विकासकामे भविष्यातही अशाच जोमाने चालू राहावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांचा निर्णय ठरलेला आहे, हे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवले.
#VikasYatra #Development #MLA #SangramBhaiyya #SangramJagtap