'सरकारी काम आणि १२ महिने थांब' हे व्यंग वाक्य नेहमी ऐकलं होतं, MPSC च्या प्रेमामुळे नियुक्ती च्या प्रतिक्षेत याची दाहक प्रचिती देखील आली😅
#MPSCJOINING#PWDMH@KeshavAk77@Mpsc_Andolan
@RRPSpeaks@AjitPawarSpeaks राज्य शासन नवीन भरती करत आहे याचे स्वागतच आहे परंतु 2019 या वर्षी झालेल्या विविध परीक्षांच्या अंतिम निवड यादीत नाव असलेल्यांना नियुक्ती कधी मिळणार??
राज्यसेवा, वन विभाग, विद्युत अभियांत्रिकी सेवा, पशुधन विकास अधिकारी आणि गट क chya पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी..
Maharashtra electrical engineering services 2019 चा अंतिम निकाल लागून 1 महिना झाला तरीसुध्दा पात्र उमेदवार शिफारस पत्राची वाट बघत आहेत. पात्र उमेदवारांना शिफारस पत्र कधी पर्यंत प्राप्त होतील या विषयी tweet द्वारे सविस्तर माहिती द्यावी..
@mpsc_office Maharashtra electrical engineering services 2019 चा अंतिम निकाल लागून 1 महिना झाला तरीसुध्दा पात्र उमेदवार शिफारस पत्राची वाट बघत आहेत. पात्र उमेदवारांना शिफारस पत्र कधी पर्यंत प्राप्त होतील या विषयी tweet द्वारे सविस्तर माहिती द्यावी..
इतर आरक्षणाला धक्का न लावता/कोर्टात टिकणारे/ वकिलांची फौज/ सर्व पक्षांनी एकमताने (चर्चा न करता) पारित केलेले/गनिमी कावा/केंद्राला उत्तम संधी/केंद्राने संवेदनशील व्हावे/तामिळनाडू/EWS/ सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शन केले. सगळं झालंय. #मराठाआरक्षणरद्द@CMOMaharashtra@Dev_Fadnavis