@ThaneLive@mieknathshinde ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना एवढा प्रचंड त्रास होत आहे कि प्रशासनाला नागरिकांची काळजी आहे कि नाही ह्यावरच आता शंका येऊ लागली आहे.
घोडबंदर चा रस्त्याला कोणी वालीआहे का??
प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे,आणि रोजची चाकरमान्यांची होणारी दैना,त्यामुळे होणारे गाड्यांचे नुकसान,ट्राफिक,याचा काही हिशोब याला काही मर्यादा आह सगळ्या प्रश्नाची उत्तर कोणाचा जीव गेल्या नंतर भेटेल का?ठाणे पालघर highway खड्डे @NationalHways
सदर फोटो हे कसरवाडावली येथील तारांगण सोसायटी चा जवळील आहेत. या कुत्र्यांचे प्रमाण इतके जास्त आणि धोकादायक आहे कि कधीही हे bike चा मागे किंवा चालताना लोकांचा अंगावर येतात. त्यामुळे लहान मुले, वृद्ध लोक सदर परिसरातुन जाताना खुप भीती दायक परिस्थितीतून जातात. @TMCaTweetAway
@ThaneLive@CMOMaharashtra@TMCaTweetAway अरे हे क्लीन अप मार्शल बोलवू पाहणारे जे लुटरे आहेत हे त्या मास्क च्या पाठी गुटखे खातात आणि कुठेही कसेही थुंकतात त्याच कोणी सांगणार आहे का ? कोणी विना मास्क दिसलाच तर त्याच्या अंगावर असे धावून जातात जसे काय त्याने कोणाला तरी यमसदनी पाठविले आहे. बंद करा रे लुट आता गरिबांची