लोकसभेत भाजपच्या २४० खासदारांपैकी प्रत्येक सहावा खासदार चोरीच्या मतांवर निवडून आला आहे.
निःपक्ष निवडणुका झाल्या तर त्यांचे १४० खासदारही निवडून येणार नाहीत.
मा. श्री राहुलजी गांधी
लोकसभा विरोधीपक्ष नेते
@RahulGandhi
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, विधानपरिषद काँग्रेस गटनेते मा. आ. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना !
@satejp
सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील
अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता.
फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे.
भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते.
फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती.
पण त्यांच्या मित्रपक्षातील सहका-यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केली..
भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत.
#AshokKharat #maharashtrapolitics
“मैं चार पेट्रोल पंप से लौट चुका हूं, कहीं पेट्रोल नहीं मिला”
गुजरात की जनता पेट्रोल के लिए भटक रही है
'नरेंदर के सरेंडर' ने लोगों को LPG के बाद पेट्रोल की लाइन में खड़ा कर दिया है
देखिए पूरी रिपोर्ट 👇
देश विरोधी, असा हा मोदी
अमेरिकेशी करार करतोय रं
मोदी पायाला घुंगरू बंधतोय रं
ट्रंम्प समोर मुजरा करतोय रं
एपस्टीन फाईल बाहेर आली गं
देशवासी ही हादरून गेली गं
निष्पाप जीवला मारूनी,
याने काळीज खाल्ल भाजुनी
आरएसएस वाल्यानो सांगा तुम्ही,
अमेरिकेच्या दबावा खाली
हा देश कसा काय विकतोय रं
मोदी पायाला घुंगरू बंधतोय रं
ट्रंम्प समोर मुजरा करतोय रं
शाहीर मेघानंद जाधव यांनी "विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चात" एपस्टीन फाईल मध्ये आलेले नरेंद्र मोदींचे नाव आणि त्यांनी देश विरोधी केलेल्या कराराची माहिती गाण्याच्या माध्यमातून मोर्चात सादर केली.
'नरेंदर का सरेंडर' देश को तबाह कर रहा है
कच्चा माल महंगा होने से गुजरात में प्लास्टिक के कारखाने बंद हो रहे हैं
कारीगर गांव लौट रहे हैं, भारी नुकसान हो रहा है
मोदी की फेल विदेश नीति ने करोड़ों लोगों का रोजगार चौपट कर दिया है
हाफकिन संस्थेतील मौल्यवान ठेवा रिलायन्सला विकण्याचा घाट
हाफकिनकडे असलेला DPT लस तयार करण्याचा स्टेन ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव-संपत्ती आहे. याचे बाजारमूल्य शेकडो कोटी रुपये आहे. मात्र, रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही विचारणा न करता हाफकिनने लगेच Expression of Interest मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावर आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधिमंडळात आक्षेप घेतला.
हाफकिन ही संस्था स्वतः लस उत्पादनात सक्षम असताना, १५०० कोटींचा हा मौल्यवान ठेवा खाजगी कंपनीच्या हातात का दिला जात आहे, असा सवाल यावेळी पस्थित केला. हाफकिन ही संस्था आजपर्यंत स्वस्तात लस निर्माण करते. जर खासगी कंपनीच्या हातात गोष्टी गेल्यास सामान्य नागरिकांना लस महाग दरात मिळण्याची शक्यता. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत होईल. राज्याच्या मौल्यवान जैव-संपत्तीवर खाजगी कंपनीचे नियंत्रण हा धोका आहे. त्यामुळे खाजगी कंपनीला स्टेन देण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी आग्रही मागणी केली.
#VijayWadettiwar #maharashtra #Adhiveshan #assemblysession2026 #assembly #BudgetSession #BudgetSession2026 #MaharashtraPolitics #HealthCrisis #HaffkineInstitute #savehaffkine #MaharashtraAssembly #PublicHealth #reliancelifesciences #vaccinepolitics #MarathiNews #healthcare #SocialJustice #constituencyissues
शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले।
वतन पर मरनेवालों का यही बाक़ी निशाँ होगा॥
शहीदी दिवस पर शहीद-ए-आज़म भगत सिंह, सुखदेव और राजगुरु को क्रांतिकारी नमन !!
इंदिरा भवन, दिल्ली ।।
रायपुर के AIIMS में लोगों को समय पर इलाज नहीं मिल पाता।
यहां चिकित्सकों के 305 पद स्वीकृत हैं, जिसकी तुलना में सिर्फ 190 चिकित्सक ही कार्यरत हैं।
नर्स, तकनीकी और प्रशासनिक कार्यों में लगे स्टॉफ के 3,884 पद स्वीकृत हैं, जिनमें सिर्फ 2,387 स्टॉफ ही कार्यरत हैं।
इस कारण मरीजों को बहुत परेशानियों का सामना करना पड़ता है। इसलिए मेरा आपसे निवेदन है कि चिकित्सकों और अन्य खाली पदों को जल्दी भरा जाए।
: राज्यसभा में @NetamPhulodevi जी
अशोक खरात या सारख्या प्रकरणाची महाराष्ट्रभर होणारी चर्चा पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य नाही.
अंधश्रद्धा आणि भोंदूबाबा यांची पूजा करणारे विचार आहेत त्या विचारांनी या प्रकरणातून धडा घ्यावा.