बाळासाहेबांचा संघर्ष आज चावडी वर आणून ठवलात,
पण लक्षात ठेवा, शिवसेनेचे विचार सोडून स्त्तेपाई जे नेते गेलेत त्यांचं कधीच भलं झालं नाही,
इतिहास साक्ष आहे..!!
आज शिवसेनेचं नुकसान होत पाहताना
जीव जळतो💔
#एकशिवसैनिक#Shivsena
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज दादर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन कामाचा आढावा घेतला.
दसरा मेळावा हा फक्त शिवसैनिकांचा नसून महारष्ट्र व भारतातल्या तमाम जनतेचा आहे..!!🙏
हिंदुहृदयसम्राट शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विच���रांचा, संघर्षाचा व एकजुटीचा म���ळावा आहे ....
शिवसेना मनामनात शिवसेना नसानसात 🚩
#दसरामेळावा२०२३ #शिवसेना #UddhavThackeray #ShivsenaUBT
शासन आपल्या दारी!
हिसांचार महाराष्ट्रभर करी!
मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच ग���ळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं...
हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं....
महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का?
मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार?
महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय...
पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!
एक उत्कृष���ट संघटक, जिवाभावाचा मित्र, निष्ठावंत शिवसैनिक आणि मुख्य म्हणजे एक सहृदयी माणूस मयूर कांबळे @mayurkamble9 यास वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. भाई तुझ्या यशाची कमान नेहमी अशीच चढती राहो..
मराठी माणसाच्या न्याय्य-हक्काची लढाई बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या ‘मार्मिक’चा प्रवास आज ६३ वर्षांचा झालाय!
या प्रवासातील हा विशेष पहिला अंक.. तुमच्यासाठी!
#मार्मिक६३
गणेशोत्सव जवळ आलाय, कोकणचा चाकरमानी बांधव कोकणा��� जायला निघणार आणि रस्त्यांची अवस्था मात्र चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी! प्रवास सुखकर होणं अशक्य!
पालकमंत्री पदासाठी आपापासात भांडत बसलेल्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही? पाठीशी असलेली महाशक्तीही मदतीला येत नाही?
अश्या भामट्यांना कोकणी माणूस इंगा दाखवणार!
आवाज कुणाचा!
पॉडकास्ट शिवसेनेचा!
भाग ४.२ - आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!
सहभाग:
माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
निवेदकः
श्री. संजय राऊत, खासदार व कार्यकारी संपादक - सामना
पहाः https://t.co/iCiXoPUttS
आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.
आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.
ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस मागणी करीत आहोत.