The 2027 men's ODI World Cup, which will be played in South Africa, Zimbabwe and Namibia, has been provisionally inked into the calendar to run from October 4 to November 21 🗓️
गोरगरिबांचे आमदार, लोकसभाप्रमुख श्री प्रकाश दादा सुर्वे ह्यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा. दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. @_PrakashSurve@miprakashsurve
ઇઝરાયેલ કેટલું ઘાતક છે એ જુઓ…
ઈરાનના સૈનિકો ઈઝરાયલને ટાર્ગેટ કરવા માટે મિસાઈલ ગોઠવી રહ્યા હતા અને ઈઝરાયલ દ્વારા એમની કેવી પથારી ફેરવી દેવામાં આવી એ જુઓ….
#Israel | #IranIsraelConflict
कृतज्ञ, कृतार्थ आणि सज्ज!
दहिसरकरांनो, मनःपूर्वक आभार!
आज माझे पती स्व. अभिषेक घोसाळकर यांच्या स्वप्नातील सुरक्षित आणि प्रगत दहिसर घडवण्यासाठी तुम्ही जो अभूतपूर्व विश्वास दाखवला, त्याबद्दल मी तुमची सदैव ऋणी राहीन. तुमच्या आशीर्वादाने केवळ माझा नाही, तर न्यायाचा आणि सत्याचा विजय झाला आहे.
या विजयाचं संपूर्ण श्रेय जातं ते देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि कार्यसम्राट मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना..! यासोबतच केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मा. खा. गोपाळ शेट्टी साहेब, आ. मनीषाताई चौधरी, भाजपा-शिवसेना-रिपाई व महायुतीचे सर्व पदाधिकारी, सहकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या मेहनतीमुळे हे यश आपल्याला मिळालं.
स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे साहेब आणि स्व. अभिषेक घोसाळकर यांच्या सेवेचा वारसा घेऊन माझी प्रामाणिक वाटचाल सुरु राहीन, हा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करते.
आपण दाखवलेला विश्वासाप्रती कायम ऋणी राहून एकच विश्वास आपणा सर्वांना देते की "देशासोबत महाराष्ट्र धावतोय, आता आपलं दहिसर ही थांबणार नाही!"
Bangladesh same script.
Pakistan same script.
Srilanka same script.
Venezuela same script.
Irony Rahul Gandhi follow same script.
This video must be viral in India.
अतिरेक्याला वाचवणाऱ्याला मंत्रीपद १९९३ बॉमबस्फोटातील गुन्हेगाराकडून प्रचार पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्याचे स्वागत हाच आहे सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा आणि मुंबईकरांच्या जखमांचा बाजार मांडणाऱ्या #UBT चा खरा चेहरा!
#AurangzebFanClub
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज सदिच्छा भेट घेतली.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा सन्मान मिळाला.
@Dev_Fadnavis@BJP4India