@mumbaitak इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis बुलेट चालवत मंत्रालयात गेले. रुबाबदार दिसत आहेत. पण असं एक दिवस गाडीवर फिरून काही होणार नाही. यातू��� सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याऐवजी दुचाकी वापरण्याचा प्रमाण वाढेल. बेस्टने ��ेले असते तर ते जास्त प्रभावी ठरले असते.
@ChitraKWagh@Dev_Fadnavis@CMOMaharashtra इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र��� @Dev_Fadnavis बुलेट चालवत मंत्रालयात गेले. रुबाबदार दिसत आहेत. पण असं एक दिवस गाडीवर फिरून काही होणार नाही. यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याऐवजी दुचाकी वापरण्याचा प्रमाण वाढेल. बेस्टने गेले असते तर ते जास्त प्रभावी ठरले असते.
@brizpatil@PuneCityTraffic@PMCPune नागरिकांना वेठीस धरल्या बद्दल पालिका प्रशासनावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे त्या शिवाय मनपा प्रशासना ला अद्दल घडणार नाही
@rautsanjay61 साहेब तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा.
आणि सोशल मिडिया एक प्रभावी हत्यार आहे त्या वरून विरोधकांना सळो की पळो करून सोडा. बाकी आम्ही आहोत च मुद्दा गाजवायला
रस्त्याची खोदकाम करणारे ट्रॅक्टर फूटपाथवर अनधिकृत पणे लावून ठेवले आहेत जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तसेच खोदकाम करून त्याचा राडा रोडा फुटपाथला पडून ठेवण्यात आलेला आहे.
तरी सदर काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व रस्ते सुस्थितीत करून घेण्यात यावे
गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांकडे #पुणे शहरातील खड्ड्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री @Dev_Fadnavisयांनीच केली आहे. शहरातील अन्य लोकप्रतिनिधींना, विरोधकांना खड्डे दिसत नाहीत, ते आंदोलनही करत नाहीत. किमान CM ला दिसले हे महत्वाचे, आता तरी रस्ते चांगले होतील का ?
#pune#punenews