@PCMCSarathi गेले २ महिने झाले महापालिकेकडुन होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे तोच आजुबाजूच्या सोसायटीमध्ये एकदम व्यवस्थित होतो आहे, यासंदर्भात सारथी app वर तक्रार दाखल केली पण त्यावर काहीच एक्शन नाही, कृपया लवकरात लवकर पाहणी करून तोडगा काढावा
नमस्कार मा. महापौर साहेब औंध रावेत BRTS रस्ता ते कोहिनुर सफायर १ ताथवडे रस्ता अजुनही पुर्ण तयार नाही, गेले ४ वर्ष झाले या प्रश्नाच्या बाबतीत प्रशासनासोबत सतत पाठपुरावा सुरू असुन त्याबद्दल काहीच झाले नाही आता पावसाळा तोंडावर आहे आणि आपल्याकडुन अपेक्षा आहे
@PCMCSarathi@mayor_pcmc
Snoring is a Personal problem or social,for me now it’s social because I am travelling by train nd person next to my birth is riding on bullet 350 & due to his helicopter shot my whole night become hell,whose fault is this me, Indian railway or a person,@IRCTCofficial
@mahae_news आपण या लढाईत आमची साथ द्यावी ही विनंती, कर भरून भरून आमचे खिसे रिकामे व्हायची वेळ आली पण सध्या basic सोयी पण आम्हाला मिळु नये ही शोकांतिका आहे
गेल्या ३-४ वर्षात अनेकवेळा माजी आयुक्त शेखर सिंह साहेब आणि शहर अभियंता यांना भेटुन अनेकदा निवेदन दिलीत पण प्रत्येकवेळेला रस्ता महापालिकेच्या ताब्यात नाही हे मोघम उत्तर आणि तात्पुरती डागडुजी करून दिल्या जाते परंतु कायमस्वरूपी उपाय नाही, आता आपल्यामध्यमातून तरी आमचा प्रश्न सुटावा
@MeGajananKale उबाठा तर काँग्रेसी विचारांचे झालेत आणि आता राजसाहेब पण त्यांना जाऊन मिळाल्यामुळे आता मशिदींवरच्या भोंग्यांचं काय होणार आता ते दिवसातुन १० वेळा वाजणार आणि माननीय राजसाहेबांना त्याचा बिलकुल त्रास नाही होणार😆😆😂😂
@shekhardalal ही मागच्या महिन्यातील परिस्थिती अजून पाहिजे तश्या पावसाला सुरुवात पण झाली नाही आहे, प्रत्येक वर्षी आम्हाला हाच त्रास होतो आणि आम्ही महापालिके समोर आमची व्यथा मांडतो पण काहीच होत नाही, आयुक्त साहेबांना विनंती की आमचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
@shekhardalal कोहीनूर सफायर १ सोसायटी कडुन रस्त्याचा विषय गेले २-३ वर्ष उचलुन धरलाय पण बघा महापालिकेकडुन या संदर्भात आज पण काय reply येतात….आता जागा ताब्यात नाही म्हटल्यावर कोणी ताबा घ्यावा किवा द्यावा, मग जर रस्ता ताब्यात नाही म्हटल्यावर महापालिकेने विकासकाला CC/OC कशी काय दिली गेली
@abpmajhatv@1SaritaKaushik@PrasannJOSHI बोटावर मोजण्या इतके पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सोडलेत तर तमाम पोलिस खात हे राजकारण्यांनी पोसलेल्या गुंडांसाठी आहेत, म्हणुन सामान्य माणूस म्हणतो की पोलिसांपासून दहा हात लांब बरं आणि त्यांची सावली सुद्धा आपल्यावर पडायला नको.