रिंकू शर्मा को उसके मां के सामने ही उसको जान से मार दिया गया था,
हाल ही में बंगाल में हिंदू लोगों को चिन्हित कर के मारा जा रहा है,
कश्मीरी पंडितों का नरसंहार किया गया, हमारे बहन बेटियों पर अत्याचार किया गया था तब।
Bearing this in mind we shall be in a better position to understand why, for our national welfare, we must first seek out at the present day all the spiritual forces of the race, as was done in days of yore and will be done in all times to come.
@Ashok4Saini@dokhe_aditi
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
_डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!_💙🙏🏻✒️☝🏻👑🌏!!
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर#भीमजयंती#भिमजयंती2021
हजारो सूर्य चंद्र निघाले पण
प्रकाशचा अर्थ कळला नव्हता.आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते.
तर जगण्याना अर्थ आजही कळाला नसता
अशा महामानवास त्यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन🙏🙏👑🌎🖋️💙!!
#BhimJayanti2021#jaybhim
उद्यापासून सुरु होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि परीक्षा घेण्यासाठी परीक्षा विभागातील सज्ज असलेले कर्मचारी व विद्यापीठांतर्गत परीक्षा देणारे सहा(६)लाख विद्यार्थ्यांना खूप खूप मनस्वी शुभेच्छा💐
@_SPPU@PrafullaPawar_@pvsathesir@ABVPPune
अभाविप @abvpdevgiri चे कार्यकर्ते एमपीएससी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याना दुपारच्या सुट्टीत नाष्टा वाटपासाठी तयारी करताना. लोक कोरोना च्या नावाने शेजाऱ्याला सुध्दा पाणी देत नाहीत आणि #ABVPian मात्र प्रत्येक कामात पुढे असतो. अभिमान वाटतो परिषदेचा कार्यकर्ता असल्याचा 🚩
कपड़े फक्त या जळगावच्या ताईचे नाही काढले तर आख्या महाराष्ट्राचे, मराठी अस्मितेचे आणि पुर्ण समाजाचे, माणुसकीचे निघाले आहेत.
#महाराष्ट्राला_काळिमा_फासणारी_घटना..
निषेध.. 🏴 🏴