CJP launching campaign demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan.
Please sign the petition:
https://t.co/hXUOaCeIqJ
#EduMinisterMustResign
बहुजन समाजातील सर्व डॉक्टर यांनी मिळून (DAMA) हि हेल्थ केअर फाऊंडेशन सुरू केलं आहे, या फाउंडेशन चा एकमेव उद्देश असा आहे की आपल्या समाजातील कुठलाही व्यक्ती इलाजा विना राहू नये म्हणून 365 दिवस मोफत OPD सुविधा उपलब्ध केलेली आहे..
स्थळ: छत्रपतीसंभाजीनगर
मैं सांसद के रूप में अपने पांच महीने का वेतन
देश के अभूतपूर्व बाढपीड़ित राज्यों के लोगों के
लिए समर्पित कर रहा हूं।दो महीने का वेतन
हिमाचल,दो महीने का पंजाब और एक
महीने का वेतन गुजरात के पीड़ितों के नाम!
पंजाब और हिमाचल में भयंकर बाढ़ से
जानमाल का नुक़सान हुआ है।गुजरात में भी
हालत चिंताजनक है।अगर बाढ़ के हालात में
सुधार नहीं हुआ तो पूरे साल का वेतन दे दूंगा!
ख़ुद उनकी सेवा के लिए भी जाऊंगा!
✨ ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा ✨
आजच्या या पवित्र दिवशी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्या शिकवणींना स्मरण करून,
प्रेम, बंधुता, समानता आणि शांततेचा संदेश पसरवूया. 🕌🌙
#EidEMiladUnNabi#Peace#Unity#नबीमुबारक
भारतातल्या दबलेल्या, शोषित, पीडित आणि वंचित समाजासाठी शिक्षणाचे दार सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उघडून दिले...
म्हणजेच, भारतातील वंचित व दबलेल्यांसाठी शिक्षणाची पहिले दारं फुले दांपत्यानेच खुली केली...!
जय फुले
#५सप्टेंबर#शिक्षकदिन#फुले
माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदासाठी INDIA आघाडीचे उमेदवार
हातात संविधान घेऊन ते देशाला एक शक्तिशाली संदेश देत आहेत.
भारतीय संविधानाशिवाय या देशात काहीच शक्य नाही..!
जय संविधान 📚✒️🙏🏻
#Indiaanconstitution#indiaalliance#sudarshanreddy
जब अपनी माँ की बात आई तो रोना आ रहा है…और जब ख़ुद दूसरों की माँ को जर्सी गाय और पचास करोड़ की गर्लफ्रेंड कह रहे थे तब माँ का सम्मान हो रहा था?
मणिपुर में दूसरों की माताओं-बहनों को नंगा करके घुमाया गया…तब कहाँ थे ये आँसू?
वोटचोरी पकड़े जाने के डर से रोना-धोना बंद कीजिए.
#votechoriexposed #VoteChori #VoteChor