I strongly condemn the terror attack in Pahalgam, Jammu and Kashmir. Condolences to those who have lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. All possible assistance is being provided to those affected.
Those behind this heinous act will be brought to justice...they will not be spared! Their evil agenda will never succeed. Our resolve to fight terrorism is unshakable and it will get even stronger.
His governance was as remarkable as his conquests, still inspiring generations. On his Birth Anniversary, salutations to a benevolent ruler and a master strategist, the Founder of Hindavi Swarajya, Chhatrapati Shivaji Maharaj!
यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, युगप्रवर्तक, महापराक्रमी, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, आमचे आराध्य दैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #Shivneri #Maharashtra
🌱 #ॲग्रीस्टॅक#शेतकरी_माहिती_संच 🌱
शेतकरी बांधवानो १५ डिसेंबर पासुन सुरु होणाऱ्या ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी कॅम्प मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या फार्मर आयडीच्या माध्यमातून विविध कृषी योजनांचा लाभ घ्या.
📍 अधिक माहितीसाठी गावाचे तलाठी अथवा #कृषी सहाय्यक यांना संपर्क साधा.
#FarmerID
शपथग्रहण सोहळा...
आज ९८ पाथरी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतली. कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक कारभार करणे विषयी संविधानिक मूल्यांना अनुसरून शपथग्रहण केली. त्यामुळे संपूर्ण कार्यकाळात प्रामाणिक, पारदर्शी काम करून तसेच लोकशाही रक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहे.
सरपंच ते विधानपरिषद व नंतर विधानसभा हा प्रवास पूर्ण करीत असताना कुटुंबियांसह सर्वसामान्य लोकांनी पाठबळ दिलं. आई-वडिलांची थोरवी म्हणून इथंपर्यंत पोहोचता आलं, याची जाणीव आयुष्यभर राहील. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विकासात्मक काम करण्यासाठी कायम कटीबद्ध आहे.
#Maharashtra #Mumbai #VisheshAdhiveshan #Rajeshvitekar #oath #MLA2024 #98pathri #oathceromany2024 #Rajeshvitekarforpathri #Ncp #pathri
बांगलादेश मधील हिंदू धर्मावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बांगलादेशी हिंदू साठी न्याय मुक मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी मतदारसंघातील सकल हिंदू समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
#Hindu#Bangladesh#Ncp#MlaRajeshVitekar#AjitDadaPawar#Maharashtra#Sonpeth #Pathari #Manwat #Parbhani
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..!
फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, युवा, महिला, आणि सर्वसामान्य जनतेसाठी आपले ध्येयदर्शी निर्णय महाराष्ट्राला अधिक प्रगतीच्या वाटेवर नेतील. असा विश्वास आहे.
@Dev_Fadnavis
आमचे मार्गदर्शक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. अजित दादा पवार यांची सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा..!
आगामी काळात दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाचा एक नवीन अध्याय अनुभवेल, असा विश्वास आहे. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#DeputyChiefMinister #AjitDadaPawar #Maharashtra #Ncp #NationalPresident
@AjitPawarSpeaks@SunilTatkare@mahancpspeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माझे लाडके नेते मा.श्री.अजितदादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री.सुनीलजी तटकरे साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
देवगिरी निवासस्थानी झालेल्या भेटीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविल्याबद्दल मा.खा.सुनिलजी तटकरे साहेबांनी माझा यथोचित सत्कार करून कौतुक केले.
यावेळी पाथरी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली
यावेळी मा.श्री. दिलीपराव वळसे पाटील साहेब, मा.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब , मा.श्री. छगनराव भुजबळ साहेब , रुपालीताई चाकणकर यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते
@AjitPawarSpeaks@SunilTatkare@mahancpspeaks@Dwalsepatil@ChhaganCBhujbal@ChakankarSpeaks
आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपले लाडके व लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकरजी गुट्टे साहेब यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी, निघालेल्या रॅलीत अक्षरशः गर्दीचा 'महापूर' आला होता. 'न भूतो न भविष्य' अशी ही रॅली साहेबांच्या विजयाचीच हमी देत होती. सगळीकडे गर्दीच गर्दी. जिकडे बघावे, तिकडे माणसंचं माणसं. ड्रोन कॅमेऱ्यालाही टिपता न येणारे हे चित्र आज 'याचि देही याचि डोळा' पाहाता आले. त्यामुळे पुन्हा एकदा साहेबच हा आत्मविश्वास आला आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उभे असलेले कर्तव्यदक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी मतदारसंघाच्या गावोगावी आणि घरोघरी आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे आज प्रत्येक जण त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला हजर झाला होता. ओसांडून वाहाणारी ही सगळी गर्दी पाहून सगळेच आवक झाले होते. त्यामुळे ही गर्दीच येत्या २३ तारखेला आ.डॉ.गुट्टे साहेब यांना विजयाचा 'गुलाल' लावेल, याची खात्री आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष, मित्रमंडळ व महायुतीचे जीवाभावाचे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, महिला, नागरिक, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
#devendrajifadnvis #ratnkargutte #gangakhed #victory #nominationRally
#viralreels #trendingreels #reelsviral #reels #MLA #mlagangakhed #mlaratnakargutte #Ratnakar #gutte #emotionalreels #TeriMitti