हॉस्पिटलमध्ये घुसून स्टाफला मारहाण करून हॉस्पिटल जाळून टाकण्याची धमकी देतो तक्रार करायला गेल्यावर पोलीस वाले NC द���खल करतात तरी आरोपी दवाखान्या समोर हत्यार घेऊन उभा आहे या राज्यात डॉक्ट�� सुरक्षित नाहीत
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
आमच्या संमती शिवाय आम्हाला सद्भाव सोलर कंपनी बंधनकारक करण्यात आली कुठलही सामान न पाठवता पंप बसला आहे असे ऑनलाईन अपडेट दाखवत आहे @MeghnaBordikar@rajeshvitekar_@Dev_Fadnavis मागेल त्याला कृषी सौर पंप योजना परभणीत पूर्णपणे फेल होत आहे
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये परभणी जिल्हा कर��ता कोणालाही माहीत नसलेली सद्भाव सोलर कंपनी बंधनकारक करण्यात आली. कंपनी निवडण्याची संधी न देता शेतकऱ्याना निकृष्ट सोलर बंधनकारक करण्यात आले आहे कृपया निर्णय बदलावा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MeghnaBordikar
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे निःशुल्क
मुंबई, दि. १३: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ठ-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी ६ जून २०१५ च्या शासन निर्णयातील शासनमान्य दर अनवधानाने समाविष्ठ झाले. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी व उपचार निःशुल्क करण्यात आलेले असल्याने नागरिकांच्या सनदेमधील परीशिष्ठ-तीन हे ९ फेब्रुवारी २०२६ च्या शुध्दीपत्रकान्वये वगळण्यात आले आ��े. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
#healthservices #CharterofCitizens #FreeMedical #FreeServices #PublicHealth #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
नियतीचा खेळ दादांनी आयुष्भर प्रत्यक कार्यक्रमाला वेळेवर उपस्थिती लावली त्यांचा अस्थी कलश मानवत मध्ये सकाळी 9 ची वेळ असूनही 12 पर्यंत मानवत शहरात 16 नगर सेवक, 2 स्वीकृत सदस्य 1 नगर अध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते असताना श्रद्धांजली स्थळी कोणीच नव्हते @AjitPawarSpeaks@parthajitpawar
स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर ही ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्यासाठी मतदानावर ब��िष्कार करावा लागतोय आणि , हे गाव काही डोंगर दरी- खोऱ्यातील नाही तर जिल्हा परभणी मानवत तालुक्यापासून फक्त 8 किमी वर आहे @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानून शोषित आणि वंचित समाजाच्या विकासासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महर्ष��� विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. त्यांनी प्रार्थना समाज संस्थेमार्फत अस्पृश्य वर्गाला समाजाच्या मुळ विचारधारेत आणण्यासाठी अपार कष्ट घेतले. विनम्र अभिवादन!
#महर्षी #विठ्ठल_रामजी_शिंदे #समाजसुधारक