शिवसैनिकांनो हे बघा तुमचे आढळराव पाटील , निवडणुकीच्या वेळी जो नेता घरी येतो . तो पाहुना नसतो . तरी ही घरी स्वताहुन आलेल्या पाहुण्याच आम्ही स्वागत करतो ...
टिप : पक्षप्रवेश वगैरे झाला नाही , तंसा ही आम्ही चुकीचा प्रचार करत नाही ...
शनिवार दि.६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वा��ता शिवाजीपार्क, दादर येथे मा.राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्याच्या निमित्ताने जाहीर सभा होणार आहे.
तरी सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, हि विनंती.
आपला नम्र,
शिरीष सावंत
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडून भारतीय जवानांचा अवमान !
आधी किसनांबद्दल आ���ा जवनांबद्दल...
दिवसा पण भान जाग्यावर नसते का यांचे ?? निषेध निषेध निषेध 😠😠
ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा.
#ShivajiJayanti