It's cute how people who were questioning the previous regime in BMC for water logging across cities are now defending the current regime and have understood how monsoon impacts the city.. very cute behaviour of andhbhakti
Pakistani Journalist: PAK's problems come from its borders with India, Afghanistan etc
Ex-Singapore Ambassador: That is an excuse. Pakistan has been mismanaged from the beginning. I don't see any solution. Your politicians are a waste of time. The military is part of the problem
महाराष्ट्र मध्ये येणारे सर्व फेक चीझ आणि गुटखा हे गुजरात लॉबी कडून येते
मंत्रालयात ५०० करोड ची ऑफर आहेत सांगत आहेत
कि मुंडे ना हलवा. बघू किती दिवस fda मध्ये ठेवतात
@maddy0427@KDMahadik@KDMahadik hey Kittoo, Jara bol NEET leak baddal. Jara bol, TET leak baddal. Abhijeet Dipke social media varche page jantar mantar var aandolan kartay. Aani tu Ghante ka raaja banega kyaa ?
Dear @UN
Pakistan is killing our children while they sleep. Mothers put their children to bed at night, expecting them to wake up the next morning, but instead, their eyes close forever.
I have no expectations from you or the rest of the world. The only thing I want to say to you is:
Fuck you.
If even a single person or country loves Pakistan, then.
fuck them too.
“Mera beta sab ke jaisa hi hai, isko dehshatgard bol rahe hai, how can he talk like that? Show them my son”
NEET aspirant Kahaan Patel who committed suicide on 18 June, his father came from Gujarat to ask a question to @dpradhanbjp
He can't speak English without a teleprompter.
He can't even deliver a few lines in Hindi without reading from a chit.
In India, he pretends to be non-biological, some kind of divine figure.
But in front of the US, China, and other powerful nations, he suddenly turns into a below-average ordinary human.
Does Mr Modi not know how to speak English?
Oh my God, Mr Modi is even speaking Hindi by looking at cheat sheets.
Will someone tell me how educated Modi really is? Where can his degree be found ?
नियती किती निष्ठूर होऊ शकते याचं हे दुर्दैवी उ��ाहरण आहे....
अक्षय कुमार पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून(MPSC) नोकरीचे स्वप्न पाहिले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना वडिलांनी मुलाला शिक्षणासाठी आधार दिला.
दोन वर्षांपूर्वी अक्षय पांडगळे याचे वडील कुमार पांडगळे यांना कॅन्सरच�� निदान झाले. दोन वर्ष उपचार चालले. थोडी होती ती दोन एकर जमीन वडीलांच्या दवाखान्यासाठी विकावी लागली. दुर्दैवाने कुमार पांडगळे यांचे वीस दिवसांपूर्वी निधन झाले.
दरम्यान अक्षय पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वरिष्ठ लिपिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. काही दिवसांत त्याला नोकरीची ऑर्डर येणार होती परंतु नियती अत्यंत निर्दयी झाली.
मागील आठवड्यात अक्षय पांड���ळे याला झोपेत असताना ब्रेन स्ट्रोक आला. तो सध्या अत्यवस्थ असून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि अवघ्या सात दिवसांचा तान्हा मुलगा आहे. उपचारांसाठी दररोज 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असून एकूण खर्च 19 ते 20 लाख येणार आहे.
अक्षयला आणि त्याच्या परिवाराला आर्थिक मदतीची गरज आहे. आक्षय बरा होऊन अधिकारी होईल आणि तुमचे ऋण ���क्कीच फेडील. या कठीण काळात त्याला मदत मिळणं गरजेचं आहे.
खाली अक्षयचा भाऊ सुशील कुमार पांडगळे याचे अकाऊंट डिटेल्स व मोबाईल नंबर जोडत आहे. जमेल तेवढी मदत नक्की करा.
Sushil Kumar Pandgale
बँक: HDFC Bank
A/C No.: 50100492651282
IFSC Code: HDFC0001515 Mobile-8850548917
@CMOMaharashtra @DevendraFbhau @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mieknathshinde @SunetraA_Pawar @DrSEShinde @VijayWadettiwar @RahulGandhi @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi @mumbaitak @LoksattaLive @lokmat @SaamanaOnline @rautsanjay61 @PawarSpeaks @PMOIndia @Aaple_Sarkarr
ज्या व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यात 6 ते 10 रुपयांनी कांदे खरेदी केले, त्यांनी नाफेडला 15.80 देण्यासाठी रुपयाने बिल काढलीत. नाशिकमध्ये व्यापारी आणि नाफेडच्या ��धिकाऱ्यांचे टक्केवारीत संगनमत झाल्याचं एका व्यापाऱ्याने ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. यामध्ये 200 कोटींची उलाढाल झालीय म्हणे!