अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील कोळेवाडी गावामध्ये आज दि. 20मार्च रोजी सायंकाळी 5वाजता अवकाळी वादळं होऊन प्रचंड गारपीट झाली आहे. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
@dadabhuse@CMOMaharashtra@prajaktdada
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज बैठकीत राज्यातील जिल्ह्यांचा आढावा घेतला. सर्व यंत्रणेने अधिक सतर्क राहून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनासमवेत समन्वय साधून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
जूलै 2017 च्या कायद्याने थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच 2020 च्या कायद्याने अपात्र कसे होवु शकतात?जनतेतून निवडून आलेले सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या लक्षात घेता 2020 चा कायदा ग्रामपंचायतिची मुदत संपेपर्यंत लागु करू नये.
@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
जनतेतून सरपंच जूलै 2017 च्या कायद्याने थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच 2020 च्या कायद्याने अपात्र कसे होवु शकतात?जनतेतून निवडून आलेले सरपंच असलेल्याग्रामपंचायतीची संख्या लक्षात घेता.महाराष्ट्रात राजकीय अराजकतेचचित्र उभराहत आहे.लोकनियुक्त सरपंच जनतेसाठी खुला असूदया @NCPspeaks
जनतेतून सरपंच जूलै 2017 च्या कायद्याने थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच 2020 च्या कायद्याने अपात्र कसे होवु शकतात?जनतेतून निवडून आलेले सरपंच असलेल्याग्रामपंचायतीची संख्या लक्षात घेता.महाराष्ट्रात राजकीय अराजकतेचचित्र उभराहत आहे.लोकनियुक्त सरपंच जनतेसाठी खुला असूदया @CMOMaharashtra
जनतेतून सरपंच जूलै 2017 च्या कायद्याने थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच 2020 च्या कायद्याने अपात्र कसे होवु शकतात?जनतेतून निवडून आलेले सरपंच असलेल्याग्रामपंचायतीची संख्या लक्षात घेता.महाराष्ट्रात राजकीय अराजकतेचचित्र उभराहत आहे.लोकनियुक्त सरपंच जनतेसाठी खुला असूदया @mrhasanmushrif