समरजितसिंह घाडगे यांचा भाजपा सोडण्याचा निर्णय दुःखद आहे.
पण त्याचवेळी चुकीचाही आहे.
ते २०१९ ची निवडणूक तब्बल २५ हजार मतांनी हरले होते.
हसन मुश्रीफ त्या भागातील लोकप्रिय नेते आहेत ही वस्तुस्थिती आहे (असे नेते लोकप्रिय असायला हवेत की नकोत हा वेगळा मुद्दा).
अश्यावेळी एनसीपी महायुतीत असती किंवा नसती तरी २०२४ चे तिथले आमदार हसन मुश्रीफ असण्याचीच शक्यता जास्त होती आणि आहे.
घाटगे यांना विधानपरिषदेत जाण्याचा पर्यायही भाजपाने दिला होता असे कळते.
अश्या वेळी एनसीपी शरद पवार गटात जाऊन (तिथेही पराभव होण्याची शक्यताच जास्त आहे) नक्की मिळणार काय?
फारतर ...बघा ताठ कणा दाखवला म्हणून चार दिवस टाळ्या वाजवतात लोक..पण पुढे काय?
पूर्व IAS और अभिनेता अभिषेक सिंह का आरक्षण को लेकर यह बयान कितना बढ़िया है। अभिषेक सिंह कहते हैं कि
"जिस दिन समाज एक दलित और पिछड़े को हीन दृष्टि से देखना बंद कर दे उस दिन रिज़र्वेशन ख़त्म कर देना ।
जिस दिन एक सवर्ण परिवार ख़ुशी ख़ुशी गर्व से अपनी बेटी-बेटों की शादी एक दलित परिवार में करना शुरू कर देगा उस दिन रिज़र्वेशन बंद कर देना।"
क्या आप अभिषेक सिंह जी की बात से सहमत हैं?
@umeshpatilspeak पाटील साहेब,
कृषी विभाग अधिकारी भरती परीक्षा आणि राजपत्रित पदांची पूर्वपरीक्षा यांचा संबंध नसतो. कृषी सेवा स्वतंत्र वेगळी जाहिरात येत असते.
तुम्ही किती वेळा गेलात आणि संविधानिक मार्ग काढण्याचा प्रयत्न केलात. दोन समाजात भांडणे लावण्याचे काम सत्तेची पोळी भाजण्यासाठी तुमच्या अनाजी पंतानेच सुरू केले आहे
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना आपण भेटायला जाणार का? असा सवाल विचारल्यानंतर, नाही असे उत्तर देऊन शरद पवार मोकळे झाले.
अहो गेला असतात तर हाकेंनीही तुमच्या ऊर्जेचे कौतुक केले असते.
पण साहेब काही बाबतीत प्रचंड स्पष्ट वक्ते आहेत. इतका स्पष्टवक्तेपणा असायला हवा, ओबीसी नेत्यासाठी नाही, म्हणजे नाही.