#JusticeForAgrilEngg
आज 9 दिवस झाले मायबाप सरकार. आम्ही सर्व कृषी अभियंते चारही कृषी विद्या पिठातआंदोलनाला बसलो आहोत.तरीही अजून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीये.लवकरात लवकर दखल घ्या. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#JusticeForAgrilEngg महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी पदवीधरांवर अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबवावे व कृषी अभियंत्यांना न्याय द्यावा यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन