गेल्या सहा दिवसात प्रसारीत झालेले वेगवेगळे कार्यक्रम, पण व्यक्ती तीच! एवढ्या सगळ्या गर्दीतून, अंजना ओम कश्यप प्रत्येक वेळी नेमक्या याच व्यक्तीला निवडतात आणि प्रश्न विचारण्यासाठी माईक त्यांच्या हातात देतात
आता तुम्हीच सांगा अशी निष्पक्षता कोणी दाखवू शकतं का?
मोदी मिडिया @aajtak
मी वारंवार नालेसफाईबद्दल महानगरपालिकेत पाठपुरावा करुनही महापालिकेने नालेसफाईबद्दल ठोस उपाय योजना केली नाही. आजच्या मुंबईच्या तुंबई होण्याला महापालिका प्रशासन संपूर्णतः जबाबदार आहे. ह्यापुढे मुंबईत पावसामुळे जर काही दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी ढीसाळ महापालिका प्रशासन, त्यांचे भ्रष्ट अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष कारणीभूत असतील.
Despite my repeated follow-ups with the Municipal Corporation regarding desilting and drain-cleaning works, the civic administration has failed to implement any concrete measures. The Municipal Corporation is entirely responsible for the severe waterlogging witnessed in Mumbai today.
If any untoward incident occurs due to rainfall in Mumbai hereafter, the responsibility will rest solely with the inefficient civic administration, its corrupt officials, and the ruling party, whose negligence has put citizens at risk.
#WeakSystem #BMCFailure #MumbaiRains #aaplayashwant
उत्तर प्रदेश अग्निशमन विभाग में 11 लाख रुपए की बुलेट आई है..जबकि उसकी कीमत कुल 3
लाख रुपए है..!
सोचिए 1 बुलेट में 8 लाख रुपए का घोटाला किया
गया है DG द्वारा..!
लखनऊ में अग्निकांड स्थल पर पहुंचे फायरमैन जितेंद्र राठौर के आरोप सुनिए..!
यदि ये आरोप सही हैं, तो यह बेहद गंभीर मामला है और इसकी निष्पक्ष व पारदर्शी जांच होनी चाहिए। वहीं, यदि आरोप गलत हैं, तो सरकार और विभाग को आधिकारिक दस्तावेज़ों के साथ स्थिति स्पष्ट करनी चाहिए।
जनता के टैक्स के पैसे से जुड़े हर मामले में पारदर्शिता और जवाबदेही सबसे ज़रूरी है।
मुंबई लोकलमध्ये झालेली निर्घृण हत्या ही महाराष्ट्रातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेची धक्कादायक साक्ष आहे. एकेकाळी सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आज गुन्हेगारी फोफावलेली दिसत आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याची अजिबात भीती उरलेली नाही. किरकोळ वाद झाला तरी थेट चाकू काढून एका तरुणाची हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. रेल्वेसारख्या सार्वजनिक ठिकाणी थेट धारधार शस्त्रे घेऊन फिरण्याइतके गुन्हेगारांचे धाडस आणि मुजोरी वाढली आहे, याला नेमके जबाबदार कोण?
या गंभीर घटनेनंतरही राज्य सरकार, गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. खून, दरोडे, आणि वाढती गुंडगिरी यामुळे सध्या देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. अशा प्रवृत्तींवर तातडीने आणि कडक कारवाई झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांनी केवळ आकडेवारी आणि प्रसिद्धीपुरते काम न करता या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी. अन्यथा महाराष्ट्राला गुन्हेगारांच्या हवाली करणाऱ्या या निष्क्रिय कारभाराचा हिशेब जनता घेतल्याशिवाय राहणार नाही!
@Dev_Fadnavis@MumbaiPolice
गोदी मीडिया हमेशा BJP सरकार के बचाव में आ जाती
अब इस लखनऊ आग वाली घटना को देखिए
गोदी मीडिया कह रही है सूचना मिलने पर तुरंत फायर ब्रिगेड की 10 गाड़ियां मौके पर पहुंचीं
जबकि चश्मदीद कह रहे है "घंटे बाद गाड़ी पहुंची है
पुलिस नहीं पहुंची फायर ब्रिगेड की तो बात छोड़िए।"
अंधेरी ते विरार लोकलमध्ये मयंक लोहार याची एका गुंडाने धारदार चाकू मारून निर्घुणपणे हत्या केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खरंच आजकाल कोणालाच कायद्याची भीती राहिली नाही कोणीही बिंदास हत्या करतोय, खरंच पोलीस गृहमंत्री आहेत का?
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@MumbaiPolice
मुंबईला बिहारची राजधानी करून दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार.
कायदा आणि पोलीस व्यवस्था फक्त दुसऱ्या पक्षांचे आमदार-खासदार फोडण्यासाठीच आहे; त्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या पक्षात हलवण्यासाठीच ती वापरली जाते.
नक्की हा महाराष्ट्रात आलाय तरी कशाला..
आणि हा धमक्या बिमक्या कोणाला देतोय .
हा शातिप्रिय जैन समाज काय ??
हा बोलतोय आम्ही खूप खतरनाक आहोत.म्हणजे हा काय करणार ??
सत्तेवर परकीय आक्रमण झालाय.डोळे उघडा रे मराठी लोकांनो..
जय मनसे 🙏
RTE प्रवेशासाठी ५० हजार रुपयांची अवैध मागणी; युरो पब्लिक स्कूलविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आंदोलन.. ...
RTE (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासाठी ५० हजार रुपयांची अवैध मागणी केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने उंद्री येथील युरो पब्लिक स्कूल प्रशासनाविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमितसाहेब ठाकरे आणि पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. RTE अंतर्गत पात्र ठरलेल्या एका विद्यार्थ्याच्या पालकाकडे प्रवेशासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित पालकाने अधिकृत पावतीची मागणी केल्यानंतर त्यांच्यासह विद्यार्थ्याला शाळेतून अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी, ५० हजार रुपयांच्या मागणीबाबत शाळा प्रशासनाचा लेखी खुलासा, संबंधित दोषींवर तातडीची कारवाई तसेच RTE प्रवेशासाठी कोणतीही अवैध रक्कम आकारली जात नसल्याचे लेखी हमीपत्र देण्याची मागणी केली आहे. गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या संस्थांविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विभाग सचिव रोनक बाबर, संदीप चोरघडे, शुभम जगदाळे, अविनाश चव्हाण, ओम लोणकर, ओम झांबरे, माऊली सांवत, समर्थ हल्लीकर, मयूर कामटे, यश सपकाल, भरत मराठे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष शुभम टिंगरे यांच्यासह पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MNVSAdhikrut
मुंबई महापौरांनी जुंपले बालकामगार!
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मागील आठवड्यात १००% नालेसफाई झाल्याचा खोटा दावा केला होता, #मनसे ने त्या दाव्याची पोलखोल केल्यानंतर काल वडाळा पूर्व येथील शास्त्रीनगर नालेसफाई साठी पालिकेने चक्क लहान मुलांना नाल्यात उतरवले!
#मुंबई