माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर लाभलेल्या सर्व मार्गदर्शकाना व गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.
सागर श्रीकांत पाटील
अध्यक्ष: कोल्हापूर हायकर्स
सचिव: कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनरिंग असोसिएशन
कोर कमिटी सदस्य: अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती
🚩चला तर शूर मावळ्यांनो शौर्यशाली इतिहासाच्या वाटेवर⚔️कोल्हापूर हायकर्स सह
पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड रणसंग्राम मोहिमेत सहभागी होऊया नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू व फुलाजी प्रभू व बांदल सैनिक यांच्या पावनखिंडीतील व विशाळगडावरील समाधीला वंदन करून मोहीम पूर्ण करूया.
८-९ जुलै २०२३
#P2V
@RRPSpeaks छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक वेळी गागा भट्टानी 7 नद्यांचे पाणी आणुन महाराजांचा राज्याभिषेक केला होता हा इतिहास आहे आणि या इतिहासाच्या पूनुरुज्जीवन करण्याचे काम #Kolhapurhikers चे श्री सागर पाटील यांनी केलेले आहे. त्यांना खुप खूप शुभेच्छा
रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यात अभिषेकासाठी लागणारं पवित्र जल राज्यातील गडकोट आणि हिमालयातून आणण्याचा मान 'अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती'च्या वतीने 'कोल्हापूर हायकर्स फाऊंडेशन'चे अध्यक्ष सागर पाटील यांना कायमस्वरूपी देण्यात आला आहे. त्यानुसार यंदाच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सागर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवनेरी, शिदखेड राजा, राजगड, बंगलोर फोर्ट (कर्नाटक), सिंधू आणि कृष्णा नद्या, श्री शैलम (आंध्र प्रदेश) आणि तंजावर (तमिळनाडू) या ठिकाणाहून पवित्र जल आणलंय. या शिवभक्तांची रायगडावर भेट झाली..
@RishiSunak
Respected Sir ,
It is humbly request to you that please get back our Jagdamba Sword of Chhatrapati Shivaji Maharaj which is in the private museum of your British Queen.
Jay Shivary
#jagdamba_sword#RishiSunakPM#RishiSunak
सालाबाद प्रमाणे या वर्षीही चला इतिहासाचे साक्षीदार होऊया. कोल्हापूर हायकर्स तर्फे
🚩पन्हाळा ते पावनखिंड🚩 पदभ्रमंती मोहीम
१६-१७ जुलै २०२२
"मोहिम इतिहास अनुभवण्याची"...
💰प्रवेश फी फक्त ९९९/- रु नाममात्र
🔸प्रवेशासाठी संपर्क-
📞 सागर पाटील -८२३७०७९९९९ / ७७०७०९०७०९
Guess what’s on the table again❓
We are pretty excited about this Sunday #KHTrekTalk session on "Rock Climbing & #Expedition"🧗
Guest:Vinod Kambhojh(trustee of Summit Adventure)
When:17 May,2020
Time:7:00PM
Where:Instagram @kolhapur_hikers
@maha_tourism
#KHTrekTalk
We are super excited to be connecting with Mr.Kiran Gavali, Famous Astronomer on this Sunday at 7:00 PM on Insta Live. He has been recognized for slide shows and real-time vision programs on astronomy✨🌖
#KolhapurHikers
Don't miss interesting gossip time #KHTrekTalk with @KolhapurHikers every Sunday. It will be an open live session, where you can ask questions you are seeking related with trek and forts.
Tomorrow,Episode 1: at 7PM we are having chitchat with Dr. Amar Adake(Forts Analyst)
Don't miss interesting gossip time #KHTrekTalk with @KolhapurHikers every Sunday. It will be an open live session, where you can ask questions you are seeking related with trek and forts.
Tomorrow,Episode 1: at 7PM we are having chitchat with Dr. Amar Adake(Forts Analyst)
@KolhapurHikers keeps promise to ourself,the volunteers of Kolhapur Hikers collect plastic waste & bring it down from the fort.
What's more,our efforts to conserve the mountains isn't just a need yet additionally an ethical promise to ourself
#forts#India#Clean#KolhapurHikers